• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रत्येक तालुक्यात उद्यापासून शिवभोजन थाळी केंद्र

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
85 1
0
shiv-bhojan-thali
12
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला- देशातील लॉक डाऊन स्थिती पाहता शासनाने शिवभोजन थाळी केंद्रांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र उद्यापासून सुरु होतील. दरम्यान आज मुर्तिजापूर व तेल्हारा येथील केंद्र कार्यान्वित ही झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
शिवभोजन थाळी योजनेचे कार्यान्वयन प्रजासत्ताक दिनापासून झाले होते. त्यात अकोला जिल्ह्यात केवळ अकोला शहरात दोन केंद्र सुरु झाले होते. आता लॉक डाऊन कालावधीत गोरगरीब लोकांना पुरेसे जेवण स्वस्तात मिळावे म्हणून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहेत.
स्वस्तधान्य वाटपात दिव्यांगांना प्राधान्य द्या
आगमी तीन महिन्यासाठी स्वस्त धान्य वितरण पुरवठा विभागामार्फत होणार आहे. हे वाटप करतांना दिव्यांगांना वाटप प्राधान्याने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरवठा विभागाच्या यंत्रणेला दिले आहेत.
२० आश्रयकेंद्रात १६४२ जणांची व्यवस्था
जिल्ह्यात परप्रांतातून आलेले व येथे लॉक डाऊन मुळे थांबावे लागलेल्या १६४२ कामगारांची २० आश्रय केंद्रातून निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत होत आहे,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: लॉक डाऊनशिवभोजनशिवभोजन थाळी
Previous Post

पिक कर्जांसंदर्भात मार्गदर्शक सुचना जारी

Next Post

मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
bacchu kadu

मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

akola home delivery bhajipala

भाजीपाला, किराणा घरपोच सेवा देण्यासाठी ह्या संस्थांची निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.