• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला!

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
corona-positive
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना न जुमानता, जागतिक साथीचा कोरोना हळूहळू भारताच्या विविध भागात पोहोचत आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, रविवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १ हजार १२० वर पोहोचली आहे. यामधील ९६ लोक असे आहेत जे एकतर परदेशी आहेत किंवा कोरोनातून बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त या साथीच्या आजारामुळे ३० जणांचे प्राणही गेले आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांची स्थिती सर्वांत चिंताजनक आहे. या दोन राज्यात ४०० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत २०९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २५ लोक या विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी एकट्या मुंबई व ठाण्याला मिळून ११० संक्रमित लोक आहेत. पुण्यात ३७, नागपूरचे १६, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद ३, यवतमाळ ३, सांगली २५, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ३, जळगाव आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक जण आढळून आला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतातील कोरोनाची पहिली घटना केरळमध्ये आढळून आली. आता येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जरी हे राज्य महाराष्ट्रापेक्षा खूपच लहान असले, तरी देखील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण २०० पेक्षा जास्त आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत केरळमधील २०२ लोकांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे. यापैकी १६ लोक बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. युएईमधील बहुसंख्य भारतीय केरळमधील स्थलांतरित आहेत. या मल्याळम भाषिक लोकांची युएईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परदेशात प्रवास करणारे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.

अमेरिकेत एका दिवसात १६ हजार लोकांना कोरोनाची लागण

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/Lb6ahq3ldnVJCsJgzmEsP1

 

Tags: कोविड १९महाराष्ट्रमुंबई
Previous Post

संचारबंदित नागरिकांची रस्त्यावर गर्दी मावेना, सामान खरेदिच्या नावावर अनेकांचा फेरफटका

Next Post

अकोल्यात दाखल झालेले मुर्तिजापुरचे दोन जनांचा अहवाल निगेटिव, तर अकोटच्या एकाचा अहवाल बाकी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Our akola

अकोल्यात दाखल झालेले मुर्तिजापुरचे दोन जनांचा अहवाल निगेटिव, तर अकोटच्या एकाचा अहवाल बाकी

jitendra-papalkar

लोक घरातच राहतील याची खबरदारी घ्या- जिल्हाधिकारी पापळकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.