• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार,जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला, कोविड १९, ठळक बातम्या, शेती
Reading Time: 1 min read
105 1
0
krishi-seva-kendra-pesticides-shop
15
SHARES
755
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत  जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठा केंद्र सुरु ठेवावीत असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.

यासंदर्भात आज  केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आ. रणधीर सावरकर उपस्थित होते. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, निवासू उपजिल्हाधिकारी संजय  खडसे, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ना. धोत्रे म्हणाले की, शेतकऱ्यांचे काम थांबू नये, त्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून यासाठी जिल्ह्यातील कृषि निविष्ठा  व कृषि सेवा केंद्र सुरु ठेवावे. जेणे करुन शेतकऱ्यांना सुविधा होईल. तसेच  जिल्ह्यातील  रेशन दुकानदारांनी  गोरगरिबांना तीन महिन्याचे अन्न धान्य वाटप करण्यास सुरुवात करावी.  अकोला शहरात खडकी भागात केरळ मधील ग्लेझ इंडीया कंपनीचे २७० कामगार- कर्मचारी हे दाटीवाटीने रहात असल्याचे ना. धोत्रे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.  त्यानुसार प्रांताधिकारी निलेश अपार आणि तहसिलदार विजय लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच त्या परिसरातील १६ दुमजली सदनिकांमध्ये या कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत केले. तसेच त्यांना अन्न धान्य पुरवठा ही करुन दिला. तसेच या सर्व कर्मचारी व कामगारांची वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य,अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन

ना. धोत्रे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठा केंद्र अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळात सुरु ठेवण्याचे निर्देशही जारी केले. या निर्देशानुसार   या केंद्रांवर पाच पेक्षा अधिक कर्मचारी कामगार काम करणार नाहीत, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी  होणार नाही व ग्राहकांमध्ये किमान आवश्यक अंतर ठेवण्याची कार्यवाही करण्याची अटही नमूद करण्यात आली आहे.

किराणा माल घरपोच पोहचवा,तेल्हारा तहसीलदार यांचे किराणा असोसिएशनला आदेश

Tags: krishi seva kendrakrush seva kendra
Previous Post

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

Next Post

शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य,अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona ward file photo

शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य,अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन

akola-corona-helpline

परप्रांतातील अकोलेकर व अकोल्यातील परप्रांतियांची माहिती नियंत्रण कक्षास कळवा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.