• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री, महाराष्ट्रातील नागरिकांच्या फसवणूकीवर कठोर उपाय करण्यात यावी – राजेंद्र पातोडे

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
Our akola
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि महाराष्ट्रात काही रुग्ण सापडताच आता मेडिकल दुकानातून मास्क पाठोपाठ सॅनिटायझरही गायब झाले असून बनावट हँड सॅनिटायझर व बनावट मास्क बाजारात आले आहेत.बनावट हँड सॅनिटायझर मास्क दुप्पट, तिप्पट किमतीत बाजारात विकले जाताहेत. अन्न औषधी विभागाने डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशन शिवाय मास्क विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी मेडिकल स्टोर संचालक गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे.मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे सांगुन चढ्या दराने विक्री सुरु असून महाराष्ट्रातील नागरिकांच्या फसवणूकीवर कठोर उपाय करण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

मेडिकलमध्ये सध्या नागरिकांना हव्या असणारे एन ९५ मास्क आणि सॅनिटायझरही गायब झाले आहेत. अचानक मागणी वाढल्याने तुटवडा सांगण्यात येत आहे. छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि ५०० रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.तर मुंबई मध्ये बनावट हँड सॅनिटायझर सापडल्याची घटना देखील घडली आहे.अकोल्यात मुदतबाह्य झालेल्या सॅनिटायझर बॉटल् वर स्टिकर लावून ७० रुपयाचे ९० रुपये करण्यात आल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे.एन ९५ मास्क उपलध नाहीत.त्या ऐवजी बनावट मास्क मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वापरले जाणारे मास्क आठ तासात डिस्पोजप करणे गरजेचं आहे. ह्या बाबत नागरिका मध्ये प्रचंड अस्वस्थता असली तरी रोजगार आणि उपजीविकेसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडणारे नागरिक हतबल झालेले दिसतात.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

त्यामुळे अन्न व औषधी विभागाने जागे होणे गरजेचे आहे.तक्रारी येण्याची वाट न पाहता आरोग्य यंत्रणे बरोबर समन्वय ठेवून कार्यालया बाहेर पडून कामाला लागावे. सोबतच मेडिकल औषधी साहित्यचे उत्पादक व वितरक ह्यांची तातडीने बैठक बोलवून त्यांना निर्देश देण्यात यावेत सोबतच केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनला देखील बैठकीला बोलवून त्यांना सक्त ताकीद देऊन महाराष्ट्रातील मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री बाबत कार्यवाई करावी, जनतेच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ आणि त्यांची लूट ह्यावर युद्ध पातळीवर उपाय करण्यात यावे अन्यथा अन्न व औषधी विभागाचे जिल्हा कार्यालयावर वंचित चे पदाधिकारी कार्यकर्ते बेशरमच्या फुलांचे हार अन्न व औषधी विभागाचे कार्यालय प्रमुख ह्यांना घालण्यात यातील असा इशाराही राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: महाराष्ट्रातमास्क सॅनिटायझरमेडिकल औषधीमेडिकल दुकानातून मास्क
Previous Post

पातूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीला लागली आग,आग शॉट सर्किटमुळे लागली की लावली गेली कारण अद्याप अस्पष्ट?

Next Post

संत तुकाराम महाराज बिज व शिवजयंती निमित्य तेल्हाऱ्यात निघाली भव्य शोभायात्रा,कोरोना बाबत करण्यात आली जनजागृती

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज बिज व शिवजयंती निमित्य तेल्हाऱ्यात निघाली भव्य शोभायात्रा,कोरोना बाबत करण्यात आली जनजागृती

Our akola

कोरोना’ अनुषंगाने गृहमंत्री देशमुख यांनी दिलेले निर्देश अकोला पोलीस पाळणार का? - राजेंद्र पातोडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.