• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जि.प. व. प्रा.शाळा,दानापूर(मुले) येथे महिलादिनी महिलांनी केली प्लास्टिक कचऱ्याची होळी

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
महिलादिनी
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

दानापूर(प्रतिनिधी)- जि.प. व. प्रा.शाळा, दानापूर(मुले) येथे आज महिलादिनी गावातील कर्तव्यनिष्ठ महिलां ताईंना आमंत्रीत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जि. प.सदस्या सौ दिपमालाताई सरपंच सौ. अनुराधाताई ग्राम.सदस्या. सौ राऊतताई शा. व्य. समिती उपाध्यक्ष सौ. सुकेशनीताई शा. व्य. समिती सदस्या सौ. नाटकूटताई तसेच शा. व्य. समिती सदस्या सौ. शितलताई. या दिनाचे अवचैत्य पाहून आज मुख्याध्यापक पातूरडे सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी कु सबा अंजुम हिला एक दिवसाचे मुख्याध्यापक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पातूरडे सर यांनी केले संचलन सौ खोडे मॅडम यांनी केले तर आभार सौ गुजर मॅडम यांनी केले त्या नंतर
होळी निमित्त अभिनव होळी चा कार्यक्रम आयोजित केला.

या होळीत शाळेच्या आवारातील कचरा टाकून शाळा कचरा मूक्त करण्यात आली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

गावातील प्लास्टीक जाळून प्लास्टीक मूक्त करण्याचा निर्धार केला.

सर्व प्रकारच्या गूटखा पुड्या एकञ करून होळीत जाळण्यात येऊन विद्यार्थ्यांकडून व्यसन मूक्त राहण्याची शपथ घेण्यात आली.

दारू ,बिडी,तंबाखू ला जीवनात स्पर्श सुध्दा होऊ देणार नाही .होळीत व्यसनाधीन विचारांची होळी करण्यात आली.

होळीचे पूजन हे पाच जोडप्याच्या हस्ते करण्यात आले यामध्ये श्री रवींद्रजी दमधर सर व जि प सदस्यां सौ दीपमालाताई शा.व्य.समिती अध्यक्ष श्री महादेवराव वानखडे व सौ रुपाली ताई वानखडे सरपंच प्रेमकुमार गोयंका व सौ अनुराधाताई गोयंका सखारामजी नाटकूट व सौ नाटकूट शा व्य समिती सदस्य नांदुभाऊ नागपुरे व सौ शितलताई नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री अनिल घायल सर ,श्री राजेश मसने सर,श्री पांडुरंग डाबेराव सर श्री अमित चव्हाण सर श्री पिंजरकर सर, सौ वासानंकर मॅडम,सौ गुजर मॅडम सौ वानखेडे मॅडम यांनी केली.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: कार्यक्रमाचे नियोजन श्री अनिल घायल सरमहिलामहिलादिनीश्री पांडुरंग डाबेराव सर श्री अमित चव्हाण सर श्री पिंजरकर सरश्री राजेश मसने सरसौ गुजर मॅडम सौ वानखेडे मॅडमसौ वासानंकर मॅडम
Previous Post

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला समारोप कार्यक्रम

Next Post

पिंपळखुटा येथे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रम

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
छत्रपति शिवाजी महाराज, Shivaji-Maharaj

पिंपळखुटा येथे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रम

स्मृतिदिनानिमित्त,

माजी आमदार स्व.रामभाऊ कराळे यांचा स्मृतिदिन तसेच स्व.तुषार पुंडकर यांना सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.