• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुर तालुक्यातील चिंचखेड गावात अवैध देशी गावरान दारूचा महापूर,दारूबंदी आणि गोधन चोरी बाबतचे निवेदन घेण्यास ठाणेदाराचा नकार

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
पातुर,चिंचखेड गावात
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (प्रतिनिधी)- चीचखेड गावातील दारूबंदीसाठी आणि गोधन चोरीवर आळा घालण्यासाठी महिला दिनांक27।2।2019 दुपारी 1 वाजताचे सुमारास पातूरपोलीसस्टेशन मध्ये धडकल्या आणि निवेदन सादर केला असता पातूर पो नि गजानन गुलहानने यांनी नकार दिला.

त्यामुळे संतप्त महिलांनी पो स्टे मधेच घोषणा दिल्यासविस्तर वृत्त असे की पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चीचखेडगावामध्ये काही समाजकंटक देशी दारू व मोहफुला चीगावरान विषारी दारू ची विक्री करत, असून त्यांना हटकले असता. त्यांच्या कुटुंबातील सदस्य महिला खोटा आरोप करून फसविण्याच्या धमकी देतात तसेच गावाजवळील रस्त्याने दररोज गोधनाची चोरीहोत आहेत त्यामुळे गावाची बदनामी होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत असून गावात नेहमी पिणारे वाद-विवाद करतात त्यामुळे गावाची शांतता भंग होत आहे. याबाबत बिटजमदार यांना वारंवार तोंडी माहिती दिली, असता अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही गावातील दारूबंदी आणि गोधनाच्या चोरी वर अंकुश लावण्यासाठी चिचखेड येथील महिला ग्रामपंचायत चेपदाधिकारी पातूरा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2020 ला धडकल्या आणि दारूबंदी गोधनाची चोरी रोखण्यासाठी निवेदन सादर केले असता पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी निवेदन घेण्यास नकार दिला.

त्यामुळे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या या भूमिकेचा चर्चेतून निषेध व्यक्त होत होता. निवेदनावर सरपंच बळीराम लोखंडे ,बी टीलोखंडे, पोलीस पाटील रुस्तम धंदरे, गुलाबवानखडे ,शिल्पा आठवले ,गंगाठाकरे वैशाली करवते ,रेखा डाखोरे ,मंगला संजय झ्याटेआदींसह बहुसंख्य महिला यांच्या स्वाक्षऱ्या असून पातुर पोलिसांमध्ये महिलांनी नारे देऊन ठिय्याआंदोलन केले याकडे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: Akolanewsचिंचखेड गावातठाणेदार गजाननदारूबंदीपातूरपातूर पोलिस स्टेशनपोलिस निरीक्षक गजानन
Previous Post

दारुसाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने हमला

Next Post

९० किलो गोमांस जप्त; बाळापूर पोलीसांची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Maharashtra Police

९० किलो गोमांस जप्त; बाळापूर पोलीसांची कारवाई

कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.