• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग- अकोटात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार ,प्रकृती चिंताजनक अकोल्यात उपचार सुरू

Editor by Editor
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
ब्रेकिंग- अकोटात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार ,प्रकृती चिंताजनक अकोल्यात उपचार सुरू
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला(प्रतिनिधी)- प्रहार जमशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष यांच्यावर दहा वाजेच्या दरम्यान हाकेच्या अंतरावर असलेल्या कबुतरी मैदानावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून याबाबत खळबळ माजली आहे.
याबाबत वृत्त असे आज की जवळपास दहा वाजेच्या दरम्यान अकोटातील कबुतरी मैदानाजवळील दूध डेअरी जवळी अज्ञात दोन जणांनी हिरो होंडा पेंशन प्रो दुचाकी वरून येऊन प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर देशी कट्ट्याने गोळीबार केल्याची माहिती असून सदर घटना ही नेहमी गजबजलेल्या स्थळावर घडली आहे.उपस्थित नागरिकांनी पुंडकर यांना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला हलवण्यात आले अकोल्यात त्यांचा वर आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असून बरेच मोठे नेते तिथे दाखल झाले आहे तर अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा अकोल्याकरिता निघाले असून स्वतः पोलीस अधीक्षक तसेच गुन्हे शाखा अकोटात दाखल होऊन याप्रकाराबाबत चौकशी करणार आहेत.तुषार पुंडकर हे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जवळचे निकटवर्तीय आहेत.तर अकोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ,प्रहारकडून जिल्ह्यात बंद

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ,प्रहारकडून जिल्ह्यात बंद

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू ,प्रहारकडून जिल्ह्यात बंद

Our Akola

महावितरण व शासनाच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकामध्ये संतापाची लाट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.