• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 गोवंशांस जिवनदान,अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

Media Desk by Media Desk
May 6, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
गोवंशांस जिवनदान
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर) – अकोट ग्रामीण पोलिसांनी महशिवरात्री ऑपरेशन यशस्वीपणे राबवित कत्तली करीता जंगल मार्गाने आणल्या जात असलेले 45 गोवंश जप्तीची धाडसी कारवाई 21 फेब्रुवारी रोजी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाने वाहन असलेल्या नंदीबैलांना जिवदान मीळाल्याने गोवंश प्रेमीत समाधान होत आहे. मध्यप्रदेशातून पायदळ अकोटकडे गोवंश कत्तली करीता आणल्या जात असल्याची माहीती ग्रामीन पोलिस स्टेशन ठानेदार फड यांना मीळाली. माहितीची पडताळणी करीता अकोट नजीक खुदानपुर परिसरातील जंगलात सापळा रचला. यावेळी काही इसम हे गोवंशाचे जथ्था घेऊन येत असल्याचे दुष्ट्रीस पडले.तात्काळ पोलिस स्टेशन मधिल पोलिस ताफा बोला   वून 45 गोवंश पकडले. यावेळी घटनास्थळावर एकदमच पोलिस दाखला झाल्याचे पाहून आरोपी जंगलात पळून गेले.त्यामूळे स्थानिक युवकांच्या सहकार्याने सर्व गोवंश रस्त्याने सुरक्षित आणत गोरक्षन समितीच्या ताब्यात देण्यात आले.

ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या 45 गोवंशाची किंम्मत बाजारपेठेत 3 लाख 81 हजार रुपये असुन या प्र्कर्नी 4,5 अन्यात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपिचा शोध घेत असुन पुढिल तपास सुरु आहे.ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठानेदार फड,उपनिरिक्षक धर्माजी डाखोरे,नारायण वाडेकर,अनिल सीरसाट,प्रवीण गवळी,नदकीशोर कुलट,वामन मिसाळ,रामेश्वर भगत,मोतीराम गोंडचवर,विजय साबळे,आर सी पी पथक यांनी केली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ग्रामीण पोलिसांचे महाशिवरात्री ऑपरेशन अकोट लागत असलेल्या सातपूडा जंगल पलिकडे मध्यप्रदेशाची सीमा आहे. कत्तली करीता गोवंशाची तस्करांना या जंगलतील मार्ग सोयीचे ठरत असल्याचे अनेकदा उघडकिस आले आहे. जंगलातील अतिसंरक्षित भागातून वाहनाद्वारे जनावरे आणल्या जातात. त्या नंतर वाहनातून खाली उतरून या जनावरांचा जथ्था पायदळ अतिदुर्गम मार्गाने पोपटखेड धरणावरुन आंबोडा अकोलखेड मार्गे खुदानपुर परिसरात दाखल होताच ही कारवाई केल्याची माहिती पूढे येत आहे. वनविभागाचा बहुतांश भाग हा व्याघ्र प्रकल्पाचे हद्दीत येतो. या भागातून गोवंश येत असतिल तर कारवाईचा पेच निर्माण होता. शिवाय गोवंश तस्करी करणार्याचे सहकारी पायदळ गोवंश आणत असतांना दुचाकीने पुढे येऊन रस्त्याची टेहाळणी करता रस्त्यावर पोलिस किवा कोणीच नसल्याने पाहुन नीयोजीत मार्गाने हे गोवंश कत्तली करीता  सुरक्षितस्थळी पोहचवले जातात. त्यामुले ही परिस्थिती टाळण्यासाठी अकोट ग्रामीणचे ठानेदार फड आपल्या पोलिस कर्मच्यार्यासह पहाटेपासूनच गोवंश येत असलेल्या मार्गावर दबा धरुन बसलेले होते. जनावराचा जथ्था दिसताच त्यांनी अचानक तूटून पडत कारवाई केल्याचे समजते.

Previous Post

तेल्हारा तहसील मधील दोन तलाठयाना कारणे दाखवा नोटीस, वेतन रोखले

Next Post

हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

ब्रेकिंग- अकोटात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार ,प्रकृती चिंताजनक अकोल्यात उपचार सुरू

ब्रेकिंग- अकोटात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार ,प्रकृती चिंताजनक अकोल्यात उपचार सुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.