• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गण गण गणात बोते च्या जय घोषाने दुमदुमली अडगाव बु नगरी

adil by adil
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, उत्सव
Reading Time: 1 min read
80 1
0
गण गण गणात बोते च्या जय घोषाने  दुमदुमली अडगाव बु नगरी
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अडगाव बु (दिपक रेळे)- अडगाव बु तेल्हारा तालुक्यातील ग्राम अडगाव बु येथील संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वेळी प्रगट दिन महोत्सव निमित्त्याने मंदिरावर लाइटिंग लावून सुंदर अशी सजावट करण्यात आली दिनांक 15 फेब्रुवारी शनिवार ला श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिन महोत्सवा निमित्त सर्वप्रथम श्रींच्या पालखीची गावातील मुख्य मार्गाने गण गण गणात बोते च्या जयघोषाने व टाळमृदुंगाच्या निदानात भव्य मिरवणूक काढण्यात आली मंडळ व भाविकांची तसेच अडगाव बु ग्रामस्थां मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकी नंतर संत गजानन महाराज मंदिरात महाआरती संपन्न झाली व आरती नंतर हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला मिरवणुकीदरम्यान येथील अंतु महाराज यांच्यातर्फे भाविकांना चहा पाणी चे वितर करण्यात आले मिरवणुकीदरम्यान गावातील शिवाजी नगर व मानकर पुरा या मुख्य मार्गावर महिलांनी रांगोळ्या टाकून पालखीचे भव्य स्वागत केले.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: अडगाव बुतेल्हारा
Previous Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखाअकोलाच्या वतीने पुलवामा भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना दिली श्रद्धांजली

Next Post

अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.