• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आत्महत्या ग्रस्त शेतकरी विठठल बावणे यांच्या कुटुंबाला स्वतः आ. नितीन बापू देशमुख यांच्या कडून २०००० हजाराची रूपायाची मदत

adil by adil
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
79 1
0
आत्महत्या ग्रस्त शेतकरी विठठल बावणे यांच्या कुटुंबाला स्वतः आ. नितीन बापू देशमुख यांच्या कडून २००००  हजाराची रूपायाची मदत
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगांव (डॉ शेख चांद) – वाडेगांव येथे पहीला संजय गांधी निराधार कॅम्प घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार नितीन बापू देशमुख हे होते. तसेच प्रमुख उपस्थीती मध्ये सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर, तहसीलदार भुषारी साहेब, नायब तहसीलदार योगेश कौटकार, जि प सदस्य चंद्रशेखर चिंचोलकर, सेवकरामजी ताथोड, उमेश अप्पा भुषारी, बंडू भाऊ लांडे, ग्रामविकास अधिकारी डी. एस. अंभोरे, मंडळ अधीकारी देशमुख साहेब, तलाठी ताथोड साहेब, मिश्रा मॅडम, सर्व कोतवाल, दत्ता मानकर, अरुण पळसकार, नितीन मानकर, राहुल शiगोकार, संदीप घाटोळ, मो. अप्तार, पठाण सर, महेंद्र राऊत इत्यादी उपस्थीत होते.

यावेळी नितीन बापू देशमुख यांनी सर्व उपस्थीत नागरीकांना मार्गदर्श पर भाषणात सांगीतले की बाळापूर मतदार संघातील प्रत्येक गरजु व्यक्तीला शासकीय लाभ भेटला पाहीजे. तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकरी विठठल बावणे यांच्या कुटुंबाला स्वतः आ. नितीन बापू देशमुख यांच्या कडून २०००० हजाराची रूपायाची मदत दिली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: वाडेगाव
Previous Post

विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख रुपये आर्थिक मदत – मंत्री विजय वडेट्टीवार

Next Post

गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर

गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.