• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा एसटी महामंडळाच्या गाड्यांचा बट्ट्याबोळ, प्रवासी जीव धोक्यात घालून करताहेत प्रवास

Editor by Editor
May 6, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 2 mins read
80 1
0
तेल्हारा
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था आधीच भंगार झालेली असल्यामुळे सदर भंगार रस्त्यांवरून वर्षानुवर्षांपासून धावणाऱ्या बहुतांश बसेस सुद्धा अत्यंत भंगार अवस्थेत पोहोचल्या असून जवळपास सर्वच बसेसची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.

अनेक वर्षांपासून नवीन बसेसची आवश्यकता असताना शासनाकडून नवीन बसेस आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून न दिल्यामुळे कालमर्यादा संपलेल्या भंगार बसेसमधून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. ह्या भंगार गाड्या रस्त्यांवर कित्येकदा बंद पडत असून प्रवाशांना नाहक हेलपाटे सुद्धा सहन करावे लागतात. काही बसचे टायर रिमोल्डिंग पट्टे निघालेले असताना सुद्धा प्रवाशांच्या जिवाची पर्वा न करता त्या तसेच रस्त्यांवर चालवून भीषण अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. तेल्हारा आणि अकोट ह्या आगारात भंगार बसेसची संख्या सर्वात जास्त असल्याचे कळते. या क्षेत्राचे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे तथाकथित  विकासाचे महामेरू, विकास महर्षी, असे बिरुद मिरविणारे विविध लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत काय ?? असा संतप्त सवाल दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा येथील आगारात मागील आठ वर्षांपासून बॉडी फिटर आणि वेल्डर नाहीत हेड मेकॅनिक आणि तज्ञ यांत्रिक सुद्धा कमी आहेत.

आवश्यक असलेल्या प्रमाणात साहित्य सुद्धा मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. बस भंगार होण्याचे मुख्य कारण भंगार रस्ते आहेत असेही एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकंदरीत मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळाच्या गाड्यांचा बट्ट्याबोळ झाला असून गाड्यांची भंगार अवस्था पाहता “कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा ?” असा स्वाभाविक प्रश्न या लोकप्रतिनिधींना निवडून देणारे मतदार आता विचारत आहेत. शासनाने त्वरित निर्णय घेऊन भंगार एसटी बसेस च्या जागी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून समोर येत आहे.

प्रतिक्रिया

मागणीच्या प्रमाणात नवीन एसटी बस मिळत नसल्याने आणि योग्य प्रमाणात साहित्य मिळत नसल्याने आमचा नाईलाज आहे.

नितीन महल्ले, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, तेल्हारा आगार

अनेक वर्षांपासून भंगार बसेसमुळे प्रवाश्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. विकास महर्षी लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत काय असा आमचा सवाल आहे.

धिरज संतोष बजाज, सामाजिक कार्यकर्ते, हिवरखेड

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.  https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM

Tags: अकोलातेल्हारा
Previous Post

रोही, माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना 15 लाख रुपये देणार- वनमंत्री संजय राठोड

Next Post

रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने रमाई जंयती साजरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रमाई जंयती

रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने रमाई जंयती साजरी

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना बँकांनी कर्जमुक्ती पात्र शेतकऱ्यांची अर्ज पोर्टलवर अपलोड करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.