• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नव उद्योजक युवकांना बँकांनी अर्थ सहाय्य कराव,उद्योगी युवक हाच विकासाचा केंद्रबिंदु – विठ्ठल सरप पाटील

Editor by Editor
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
नव उद्योजक युवकांना बँकांनी अर्थ सहाय्य कराव,उद्योगी युवक हाच विकासाचा केंद्रबिंदु – विठ्ठल सरप पाटील
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- राज्याच्या विकासात तसेच आर्थिक स्रोत उंचावण्यासाठी उद्योगाची नितांत आवश्यकता असून उद्योगी तरुण हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे असे मत जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ समितीचे अध्यक्ष विठ्ठल सरप पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र खादी ग्रामद्योग मंडळ अकोला यांच्या वतीने योजनांची माहिती बँकांना व्हावी व अकोला जिल्ह्यामधे रोजगार उपलब्ध व्हावा या साठी सर्व बँक व्यवस्थापक व कर्ज विभाग प्रमुख यांची शहरातील हॉटेल विनस इटरनशनल मधे आयोजीत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या बँक व्यवस्थापकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेशजी निकम , आरशेट्टीचे नेतनकर, जिल्हा ग्रामद्योग अधिकारी सौ एन. टी. लवाळे उपस्थित होते. यात सरप पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रशासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) सुरू केली आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश हा स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करुन देणे हा आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकां मार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.

यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. तसेच योजनेअंतर्गत सुविधा उत्पादित उद्योग घटकांना कमाल २५ लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. यासाठी बँकांनी या योजनेस सहकार्य करून उद्योगाचे जाळे जिल्ह्यात निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले, यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, ओरिएंटल बँक, सेंट्रल बँक, देना बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक,अक्सिस बँक, आयडीबीआय बँक या बँकेचे व्यवस्थापक व कर्ज वाटप अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग अधिकारी सौ एन. टी. लवाळे यांनी करून संचालन विहार गाडगीळ यांनी तर आभार दिगंबर लोखंडे यांनी मानले.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM

Tags: अकोलाअकोला news
Previous Post

इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, तपस्येमुळे देशाचे भवितव्य घडते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा चौतिसवा दीक्षांत समारंभ संपन्न

Next Post

गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

वनमंत्री संजय राठोड

रोही, माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना 15 लाख रुपये देणार- वनमंत्री संजय राठोड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.