• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाळापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
बाळापूर
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर(श्याम बहुरुपे):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघटने अंतर्गत कार्यरत असलेल्या बाळापूर तालुका पत्रकार संघाची नुकतीच कार्यकारणी गठित करण्यात आली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लांजुरकर यांचे मार्गदर्शनात, रमेश ठाकरे,रामदास वानखडे,सुरेश नागपुरे, अनिल गिरे, अतिकुर रहेमान, उत्तम दाभाडे, याचे उपस्थितीत तालुका पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

यावेळी या बैठकीत बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी उमेश जामोदे, तर सचिवपदी अनिल दंदी, उपाध्यक्षपदी हिम्मत तायडे, शाहबाज देशमुख, दीपचंद चव्हाण,कार्याध्यक्षपदी विलास बोरचाटे, कोषाध्यक्षपदी मेहंदी हसन, सरचिटणीस राजेश्वर वैराळे, सहसचिव श्रीकांत अबूस्कर, संघटक राजेश तायडे, सहसंघटक रवी पवार, सदस्य विनायक वैराळे,अमोल साबळे, रमेश शेळके,उज्वल महाजन ,सुधीर ,कांबेकर,अमोल जामोदे, इब्राहिम पेंटर, एहसन टेलर, संदीप भारसाकळे, शिवदास जामोदे,आकाश उमाळे, यांचेसह आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: बाळापूर
Previous Post

उद्या भाजपच्या अकोला जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्षाची होणार निवड

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसिल बाळापूर येथे भव्य रोगनिदान तपासणी ,उपचार शिबीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाळापूर

प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसिल बाळापूर येथे भव्य रोगनिदान तपासणी ,उपचार शिबीर

हिवरखेड

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील नियोजनशून्य कारभार,गोर्धा ते दानापूर गावाचा संपर्क तुटला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.