अकोट(देवानंद खिरकर) – आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण डिक्कर (जिल्हा शासकीय योजना प्रमुख) भाजप पदाधिकारी व शेतकरी अकोट अकोट तालूक्यातिल शेतकरी दुष्काळ परिस्थितीमुळे आर्थीक व मानसिक अडचणीत आले आहेत त्यांना भाजप सरकारच्या काळातील सन 2018 मधिल खरीप पिक विम्याची मदतीची रक्कम लवकरात देऊन एक प्रकारे शेतकर्यांना सहकार्य करावे व 10 दिवसात विम्याची रक्कम थेट शेतकर्याच्या खात्यात जमा करावी अशा आसयाचे निदेवण बँक शाखाधीकरी कापरेटीव्ह अकोट यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी प्रवीण डिक्कर,निलेश नवघरे, किशोर सरोदे, दिलीप सुल्ताने, नानेश्वर मोडक, श्रीकांत गाडेकर, मंगेश ताडे, गोपाल भगत, अजय खडसान, अनुप साबळे, मोहन सावरकर, विनोद साबळे, योगेश सावरकर, गोपाल सावरकर, दिपक मुंडोकार, शंकर लोखंडे, महादेव कवळकर, सुधिर साबळे, मनोहर गावंडे, शिवा पोटे, सूधिर ठाकरे, शरद ठाकरे, गणेश आवारे, गणेश भारसाकळे, गोपाल मोहोड, शिवराम डीक्कर, निवृत्ती गडंम मनिष गड्म, वैभव पोटे, दत्ता वाघ, व ईतर शेतकरी उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8