• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वारखेड ते अकोट रस्ता कधी पुर्ण होनार, वाहनधारक त्रासले

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 1
0
वारखेड ते अकोट रस्ता
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (दिपक रेळे)- अकोट वनीरंभापुर ते वारखेड फाटा ह्या रस्त्याचे डांबरीकरनाचे काम अकोट पर्यंत होत आले असून अकोट ते हिवरखेड वारखेड पर्यत काम निवळ संथ गतीने सूरु असून खडांळा ते अडगाव खूर्द पर्यत रोडपुर्ण ऊखरण्यात आला. वाहण धारकाना कसरत करुन गाडी चालवावी लागते या रस्त्यावर अपघाताचे प्रमान वाढले असून काहि जणाना आपले प्राण सूद्धा गमवावे लागले. सदर रौडवर पर किलोमिटरला ऐकलाख दहाहजार रुपयै प्रमाने खर्च मंजूर असून काम बरोबर होत नसुन सार्‍या रोडवर सगळी कडे ऊकरून काढलेल्या रोडवर पानी सूद्दा मारत नाहीत. धूळी मूळे समोरुण येनारे वाहन सूद्दा दिसत नाहीत. त्यामूळे दूचाकिस्वाराची अपघात झाले, तसेच निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या याकामावर सार्वजनिक विभागाकडूनही दूर्लक्ष केल्या जात आहे.

तरी सार्वजनिक बाधकाम विभाकाने या रोडचे काम ठेकेदाराकडून व्यवस्तित रीत्या चागल्या प्रतीचे करुन घ्यावे व लवकरात लवकर हा रोड करुन जनतेच्या मागनीचा विचार व्हावा अशी तेल्हारा तालूक्यासहीत जळगाव सग्रामपुर तालूक्यातील प्रवास करनार्‍या नागरीकाची मांगनी आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: वारखेड ते अकोट रस्ता
Previous Post

महावितरण कंपनी मध्ये अप्रेंटिस तसेच कंत्राटी कामगार सेवा विचारात घेऊन भरतीस प्राधान्य द्या-बेरोजगार कृती समितीची मागणी

Next Post

हिवरखेड हे अंतरराज्यीय गौवंश तस्करीचे केंद्र, गौवंशांची निर्दयतेने तस्करी करताना लाखोच्या मुद्देमालासह दोघांना अटक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
हिवरखेड

हिवरखेड हे अंतरराज्यीय गौवंश तस्करीचे केंद्र, गौवंशांची निर्दयतेने तस्करी करताना लाखोच्या मुद्देमालासह दोघांना अटक

अकोला

अकोला जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना प्रहार जनशक्ती पक्षाची युती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.