अकोला (प्रती)- थॅलेसिमीया ग्रस्त रुग्णांकरीता अकोला थॅलेसिमीया सोसायटी येथे रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अकोलायांच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजक उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोलायांनी केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार चौरपगार विदर्भ सरचिटणिस हे होते तर प्रमुख अतिथि म्हणुन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अकोलाचे महानगर अध्यक्ष आशिष भाऊ सावळे, सी.जी.इंगळे सर, आकाश ईन्स्टीट्युट चे ब्राॅन्चं मॅनेजर जयप्रित सिंग, रिपब्लिकन सेना चे विदर्भ प्रमुख योगेन्द्रजी चवरे, हे होते तर प्रमुख उपस्थिति म्हणुन हेडगेवार ब्लॅड बॅकचे देशमुख साहेब अकोला थॅलेसिमीया सोसायटी चे सचिव अश्वीन पोपट, दिपक भानुशाली,संजय डेमळा ग्रामिण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश होतोले हे होते यावेळी सतीश तेलगोटे, गुणवंत इंगळे, प्रदीप रोकडे, मयुर सरदार, सुरज सरदार, रोहित सदांशीव, सुबोध गवई, आकाश गवई, मुकेश हातोले, अविनाश टाले, दीनेश पंतीगे, वसंत निबोळे, गौरव सुपेकर, सौरभ गजभिये, सौरभ ननिर, सुरज गवई, वैभव हेरोडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.