• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यातील वार्ड क्र १९ मधील स्मशानभुमीची सफाई करा- सतिश तेलगोटे

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
महानगरपालिका उपायुक्त
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रति)- स्मशान भुमिची सफाई करण्याची मागणी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांच्या मार्गदर्शनात व सतिश तेलगोटे जिल्हा उपप्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांनी महानगरपालिका उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

वार्ड क्र.१९ मध्ये असलेल्या स्मशान भुमीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात गाजर गवत,काटेरी झुडपे वाढलेली आहेत. स्मशान भुमीमधील लाईट बंद आहेत, इथे चौकीदार नाही अकोला महानगर पालिका क्षेत्रामध्ये रहीवासी यांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागतात म्हणुन मेल्यानतंर तरी त्यांच्या आत्माला शांती लाभेल याकरीता येथील साफ सफाई करावी. काही समाजसेवकांनी आपले सरकार वरही या संदर्भात तक्रार केली पंरतु महानगरपालिका ने या कडे दुर्लक्ष केले आहे. या करीता महानगरपालिका उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, सतिश तेलगोटे जिल्हा उपप्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, जिल्हा महासचिव महेंद्र खंडारे, मयुर सरदार जिल्हा सचिव रिपब्लकन सेना युवक आघाडी अकोला, सुरज सरदार, जिल्हा उपप्रमुख रोहित सदांशीव, सुबोध गवई, आकाश गवई, दिलीप दंदी साहेब,आदी पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: महानगरपालिका उपायुक्त
Previous Post

मोहाळा येथे रेतीची अवैध वाहतुक करणारा ट्रक्टर जप्त

Next Post

पाकिस्तान चे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
परवेझ मुशर्रफ

पाकिस्तान चे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा…

प्रदूषण

प्रदूषणा पासून संरक्षणसाठी अकोला शहर वाहतूक पोलिसांना मास्क चे वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.