• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रिपब्लिकन सेनेचा नागरिकांच्या विविध समस्यासाठी मनपा उपायुक्तांना घेराव

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
80 0
0
अकोला
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला (प्रतीनिधी)- स्थानिक प्रभाग क्रमांक ३ च्या नागरीकांच्या समस्या सोडविण्याकरीता आज रिपब्लिकन सेनेच्या वतिने विदर्भ प्रमुख योगेन्द्रजी चवरे यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार यांच्या नेत्वृवात मनपा उपायुक्त यांना घेराव घालुन महानगरपालिका अकोला च्या वाढीव हद्दीतील वस्त्यामध्ये व दलीत वस्तिमध्ये तिन वर्षे होऊनही कुठलाच विकास झाला नाही प्रभागांमध्ये रस्ते नाहीत, नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल होत आहे, लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, या समेस्या सांगितल्या व दलीत वस्तिमध्ये काम न करणाऱ्या कर्मचारी, अधीकारी,  नगरसेवक यांचेवर गुन्हे दाखल करा इ मागण्याचा विचार करुन तात्काळ वरिल मागण्याची पुर्तता करून तात्काळ कामास सुरुवात करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेना तिव्र आंदोलन छेडेल, अशी मागणि मनपा उपायुक्तांना घेराव घालुन करण्यात आली यावेळी रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख ॲड गजानन तेलगोटे, युवक आघाडी जिल्हा प्रमुख उमेश इंगळे, युवक आघाडी जिल्हा सचिव राजरत्न वानखडे, दिलीप दंदी,प्रताप सुर्यवंशी, सुमीत वानखडे, मनोज इंगळे, सतिश हातोले, गणपत गायकवाड, महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षीताई तायडे, शोभाताई खडसे, उषाताई पखाले, व प्रभागातिल अनिल वानखडे, सौ अंजली वानखडे, जयेश तिरपुडे, सुमन तिरपुडे, संतोष ओहेकर, सौ माया चौरपगार, सौ रेखा इंगळे, वैशाली जगताप, कडुबा जगताप, सौ हर्षाली सुरवाडे, सौ निशा ओहेकर, सौ उषा ओहेकर, सौ अर्चना ओहेकर, सौ उषा ओहेकर, सुनंदा लांडगे, सुनिता इंगोले, प्रमिला तायडे, शोभा उजागरे, यशोदा गायकवाड, संगिता दुबे, भागरता बाई गायकवाड, प्रमोदीनी इंगळे, प्रमिला तायडे, निशा बोराडे, प्रभा वाकोडे,रोहीत जगताप,सचिन जोधंळे, मनोज एम इंगळे, सौ रेखा एम इंगळे, रोहीत लोहे, अभिषेक मंढरे, यंशवंत गायकवाड, सतिश शिंदे, मिलींद वानखडे, सुधाकर जाधव, प्रदिप सिरसाट आदी रिपब्लिकन सेना पदाधिकारी, युवक आघाडी पदाधिकारी, महिला आघाड़ी पदाधिकारी, व शेकडो नागरीक उपस्थित होते.

Tags: अकोला
Previous Post

हिवरखेड पोलिस स्टेशन व संत गाडगेबाबा सेवा समितिच्या वतिने महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

Next Post

मूर्तिजापूर येथे युवकाजवळून १५ हजार लुटले,आरोपींना अटक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Our akola

मूर्तिजापूर येथे युवकाजवळून १५ हजार लुटले,आरोपींना अटक

तेल्हारा येथील भीम नगरात असणाऱ्या मंगल कार्यालयाला मुख्य प्रवेशद्वार द्या- भारीपची मागणी

तेल्हारा येथील भीम नगरात असणाऱ्या मंगल कार्यालयाला मुख्य प्रवेशद्वार द्या- भारीपची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.