• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिवसेना अकोट ता.वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी निवेदन.

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
आकोट
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर )- दिनांक – २५/नोव्हेंबर/२०१९ वरिल विषया संबधी मागण्या करण्यात आल्या 1 ओला दुस्काळ जाहिर करा 2 पीक विम 3 कर्जमाफी 4 शेतकरी पंतप्रधान सम्मान योजनेचे मानधन 5 संजय गाधी श्रावणबाळ योजनेतुन निराधारांनामजंर झालेले 1000/ रुपये प्रती महिनामिळण्याबाबत 6 घरकुल लाभार्थांना शासनाची जागा नियमाकुल करुन दयावी तसेच खालील मागण्या सुद्धा यावेळी करण्यात आल्या 1 यावर्षी अवकाळी पावसाने जे शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्याचा मोबदला लवकरच सरसगट कोणताही निकष न लावता सर्वांना मिळावा व ओला दुस्काळ जाहीर करावा.

2 सन 2018 मधे तुर सोयाबीन मूग उडीद व फळबाग संञा केळी या पीका करीता मंजुर झालेला आहे तो अघापही आकोट तेल्हारा ता. शेतकर्‍यांना मिळाला नाही तो देण्यात यावा
3 सपुर्ण कर्जमुत्ती वेळोवेळी शासनाने शेती मालाचे भाव पाडुन शेतकर्‍यांचे शोषन केले त्यामुळे शेतकर्‍यांना सर्पुण कर्जमुत्ति दयावि व सात बारा कोरा करण्यात यावा.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

4 2017 मधे प्रधानमंञी शेतकरी सम्मान योजना ज्या शेतकर्‍यांना मानधन मंजुर झाले अध्याप मंजुर झालेले मानधन खात्यात जमा झाली नाहि अश्या शेतकरांना त्त्वरीत मदत देण्यात यावी 5शासनानेसंजय गाधी व श्रावणबाळ योजनेसा सपुर्ण महाराष्टात मंजुर लार्भार्थांना प्रती महिना 1000/ रुपये मंजुर झालेले आहे बाकीच्या जिल्हात मिळाले पण आकोट ता मिळाले नाहि त्याची तत्वरीत अंमलबजावनि करुन न्याय दयावा.

6 शासनाने अतीक्रमण जागेतगोर गरीब लोकांनाराहण्याकरीता राहत्या जागेवर नियमित करुन त्यांना घरकुलचा लाभ देण्यात आला नाहि तो लवकरच वंचीताना देण्याचे न. पा. व तहसिल कार्यालयात चकरा मारत आहे त्या बंद झाल्या पाहिजात वरील मागण्याचा आपण तत्वरीत मान्य करुन अमलबजावणी करावी करीता शिवसेना आकोट च्या वतीने आपणास निवेदना द्बारे कळविण्यात येते सदर निवेदन देत असतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी सर्व मागण्या तहसीलदार यांना सवीस्तर माहिती दीली.

यावेळी महीला आघाडीच्या जिल्हा संघटक मायाताई म्हैसने ता. प्रमुख शाम गावंडे शहर प्रमूख सुनिल रंधे ज्ञानेस्वर ढोले गोपाल म्हैसने डाॅ प्रशांत अढाउ श्रीजीत कराळे अबीर मोरे विजय ढेपे सुभाष सुरन्ने रोशन पर्वतकार गोपाल कावरे सचीन वानखडे कुणाल कुलट राजेश काळुंके प्रशात येवुल सागर गीते सागर राउत कमल भाष्कर अंकुश बोचे शुभम जवंजाळ उमेश अवारे शंकर कुकडे अमोल महल्ले पंकज श्रीवास्तव अमोल गडम आदीत्य म्हैसने निलेश गौड अमोल बदरखे दिनेश बोचे राधेशाम आवारे विवेक भगत सोनलाल मोरे अभिषेक पाठक अमोल जाधव देवानंद खीरकर संतोष सरकटे विस्वनाथ घोगडे बंडु सरोदे शिवसेना युवासेना महीला आघाडीचे पदाधीकारी शिवसैनीक शेतकरी बाधव उपस्थीत होते.

चौकट…..अधीकार्‍यांनी शेतकरी शेतमजुर व कोणत्याही व्यात्तीना सम्मानाने वागणुक दयावि आणी अडीअडचनी व समजुन घेवुन त्याबाबत तत्वरीत अमलबजावणी करुन त्याचे काम करुन दयावे विनाकारण जरकोणी ञास दिला तर त्या अधीकार्‍यांना शिवसेना स्टाइल मधे समजावुन सागु परंतु तसी वेळ येवु देवु नये..,,,कोणालही काही अडचणअसल्यास आपल्या कामाबाबत त्यांनी शिवसेना पदाधीकार्‍याशि सर्पक करावा शिवसेना नेहमी त्यासाठी तत्पर राहील असे दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनीआव्हान केले,

Tags: अकोटअकोट तेल्हारातेल्हारा
Previous Post

फडणवीस, पवार यांना पदभार स्वीकारण्याची घाई का झाली? जाणून घ्या Inside Story

Next Post

बोर्ड़ी ग्राम पंचायत गौणखनिज 22 लाख रुपये दंड प्रकरणी अखेर तहसीलदार यांनी घेतली दखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बोर्डी

बोर्ड़ी ग्राम पंचायत गौणखनिज 22 लाख रुपये दंड प्रकरणी अखेर तहसीलदार यांनी घेतली दखल

तेल्हारा

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रु मदत द्या तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदना द्वारे मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.