• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथील संभाजी चौकात चार दुकानात चोरी….

adil by adil
May 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, फिचर्ड
Reading Time: 1 min read
77 1
0
पातूर
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर( सुनिल गाडगे): पातूर शहरातील मुख्य मार्गावर आणि अत्यंत रहदारीच्या संभाजी चौकात असलेल्या मार्केट मध्ये असलेल्या तीन आणि समोर असलेल्या एका दुकानासह चार दुकानात चोरीची घटना बुधवारी मध्य रात्रीनंतर झाली आहे.

यामध्ये साई जनरल स्टोअर्स मधील चिल्लर अडिच हजार, रोख सहा हजार, ज्वेलरी नेकलेस, कॉस्मेटिक सह नऊ हजार रुपयेआणि इतर सौंदर्य प्रसाधन साहित्य असा 25 हजाराचे साहित्य चोरून नेले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या दुकानाचे संचालक रूपेश देविदास इंगळे हे दुकान रात्री9 वाजता बंद करून घरी गेले ,सकाळी त्यांना माहिती मिळाल्यानंतर दुकानात आले तर अर्धे पेक्षा जादा दुकानाचे शटर बंद होते ,कळी काढून कुलूप बाजूला होते.

याच चाळीतील गणेश केबल नेटवर्क चे आणि श्री. सीदाजी महाराज हिंदू हॉटेल च्या शटर चे कुलूप त्याच पद्धतीने उघडून दुकानात प्रवेश केला, मात्र दोन्ही दुकानात रक्कम नसल्याने अज्ञात चोरट्यांनी हॉटेल मधील पेढ्या,सह इतर मिठाई खाऊन स्वेटर बंद करून ठेवले तर या हॉटेल चे समोर रोडक्रॉस असलेल्या रेणुका फुल भांडार चे कुलुप फोडून आत प्रवेश केला ,मात्र दुकानात नुकसान केले नाही. सदर चोरी ही दिड ते तीन चे सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या चोरीमुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. या घटनेची तक्रार रुपेश इंगळे यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे ,पातूर पोलिस यांनी घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे फूटेज मध्ये चोरट्यांचा शोध घ्यावा संभाजी चौक हा राज्यमार्गावर आहे आणि अत्यंत रहदारी आणि वर्दळ या मार्गावर असते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्यामुळे ते कॅमेरा फुटेज काढून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी या चाळीतील व्यापारी यांचे वतीने रूपेश इंगळे यांनी केली आहे…

Tags: पातूर
Previous Post

आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला केली कृष्णा अंधारे यांनी आर्थिक मदत!

Next Post

हिवरखेड येथे इंदिरा गांधी जयंतीनिमित्य बाल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
हिवरखेड

हिवरखेड येथे इंदिरा गांधी जयंतीनिमित्य बाल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यात ” विजय दिवस” म्हणून साजरा करणार- एस एम देशमुख

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यात " विजय दिवस" म्हणून साजरा करणार- एस एम देशमुख

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.