तुलंगा बु(प्रतिनिधी)- दि:-१२/११/२०१९ रोजी प्रथम शिख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त व पोर्णिमेच्या निमित्ताने ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत.(स्थापना:-२०१८)(रजि.नं:-महाराष्ट्२५९/२०१८) “द्वारा आयोजित” (भव्य आरोग्य शिबिर व व्यसनं मुक्ति मार्गदर्शन शिबिर व मोफत तपासणी शिबिर) बुध्दभुमी शिर्ला (अंधारे) येथे घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले पुज्य भदंत:-बी संघपालजी थेरो (संस्थापक/अध्यक्ष)बुध्दभुमी शिर्ला (अंधारे),हे होते व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले १) डॉ.वंदना वाघचौरे मडँम (आर्या फाऊंडेशन)(नवजिवन दवाखाना व्यसनमुक्ती केंद्र भुसावळ) सौ.लताताई तायडे (सचिव)(आर्या फाऊंडेशन)नवजिवन दवाखाना व्यसनमुक्ती केंद्र भुसावळ, सौ.सुवर्णा सुरेश इंगळे (कोषाध्यक्ष) आर्या फाऊंडेशन नवजिवन दवाखाना व्यसनमुक्ती केंद्र भुसावळ हे उपस्थित होते व डॉ.वंदनाताई वाघचौरे यांनी लोकांना व्यसनमुक्ती साठी खूप चांगले मार्गदर्शन केले व पुज्य भदंत-बी संघपालजी थेरो यांनी सुध्दा लोकांना व्यसनमुक्ती साठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सतीश देवराव हातोले (संस्थापक/अध्यक्ष) ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा.निखिल सिरसाठ (अध्यक्ष) ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था चरणगाव, मा.सतीश भारत हातोले, ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था अकोला जिल्हा मा. गवारगुरु साहेब मा.आनंद वानखडे, मा.नरेंद्र इंगळे, मा.प्रदिप रोकडे, मा.श्रिकृष्णा हातोले (सहसचिव) ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु.मा.प्रज्ञाताई हातोले (कोषाध्यक्ष) ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु.मा.राजकुमार तायडे, मा.विशाल इंगळे, मा.सागर कंकाळ (सर) ,मा.नागेश इंगळे (सर), मा.विशाल सांभारे, मा.अविनाश पोहरे (संपादक) अकोला एक्स्प्रेस न्युज चॅनल.
मा.उमेश इंगळे,मा. सत्यपाल हातोले,मा.सतिश खंडागळे, शंकर मेसरे, व भारतीय बोध्दमहासभा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व इतर गावांतील महिला मंडळ तरुण वर्ग मंडळी यांचे सहकार्य लाभले लोकांचा खुप मोठा प्रतिसाद मिळाला ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सभासदांनी आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था अकोला जिल्हा यांनी बाबासाहेबांनी बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्यांचे प्रिंटेड कार्ड व भारतीय संविधान ची उदेशिका चे प्रिंटेड कार्डचे वाटप करुन अध्यक्षा च्या परवानगी ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.