बाळापूर (प्रतिनिधी)- श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकतीच जाहीर झालेल्या वंचित बहुजन युवक आघाडी बाळापूर तालुका कार्यकारिणी मध्ये नवनिर्वाचित बाळापूर तालुका सचिवपदि नरेंद्र नवनीत इंगळे याची नियुत्ती करण्यात आली आहे. नरेंद्र इंगळे है नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी सदैव आंबेडकर चळवळीत सहभागी राहतात तसेच शेख रईस शेख जहिर यांची वंचित बहुजन युवक आघाडी बाळापूर मध्ये कोषाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल या दोघांचे हि अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छुक म्हणून मा. अविनाशभाऊ खंडारे (कर्मयोध्दा),मा.मुकेशभाऊ खंडारे,मा.संजुभाऊ सावळे,मा.सतीशभाऊ हातोले(संस्थापक/अध्यक्ष) ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा,मा.आंनद वानखडे, बळवंत गोपणनाराण,भुषण पातोडे, आकाश नाईक,सागर नाटेकर,पवण खंडारे,अमोल बोरकर,प्रविण दामोदर,अतुल मेहेंगे, विक्की भावस्कर,रूपेश बोरकर,प्रकाश दामोदर, संदिप तेलगोटे, महेश इंगळे,रोशन इंगळे, धनंजय इंगळे, अमोल खंडारे,राजेश तुकोकर,नागो पाटिल,प्रकाश खंडारे, पवन पळसपगार, आकाश मेहेंगे, परमेश्वर पवार,पवन सोनोने.
उपस्थित होते./