• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
Election
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (जिमाका)- आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणेचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत मतदार नोंदणी ते कायदा सुव्यवस्था अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम खटोड, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी, नव मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, मयत, स्थानांतरीत मतदारांची नावे वगळणे, दुबार नावे वगळणे याबाबत आढावा घेतला. तसेच मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सर्व सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी द्यावयाच्या सुविधा, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान यंत्रांची सुरक्षा व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याबाबतही त्यांनी सुचित केले.

सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय नेमण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षणही आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक काळात आचारसंहिता पालनाबाबत घ्यावयाची दक्षता, आचारसंहिता भंगाची प्रकरणे हाताळणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Tags: Akolaakola newsElection Commission
Previous Post

आमदार शेतकऱ्यांना मूर्ख नव्हे तर महामुर्ख बनवत आहेत,शासन निर्णय होई पर्यंत गप्प बसणार नाही,शेतकऱ्यांची भूमिका

Next Post

विरसेना गणेशोत्सव मंडळ महाआरती दीपक रेळे यांच्या हस्ते

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
विरसेना गणेशोत्सव मंडळ महाआरती दीपक रेळे यांच्या हस्ते

विरसेना गणेशोत्सव मंडळ महाआरती दीपक रेळे यांच्या हस्ते

Dry Day

तेल्हारा येथे ड्रायडेला अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.