• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने देशी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या युवकाला केली अटक

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
80 1
0
akola-gun-found
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- कोणत्याही वैध परवानाविना देशी पिस्टल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकाला अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं अटक केली.आज सोमवारी दुपारी हि कारवाई करण्यात आलीअसून कुणाल पारस्कर असे या पडकण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे.

अकोला शहरातील मोठी उमरी येथे एक युवक संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर,स्थानिक गुन्हे शाखानं येथे धाव घेऊन एका युवकाला ताब्यात घेतले.या दरम्यान, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत कडतुस सापडले. युवकाकडे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. देशी पिस्टलसह एक जिवंत कडतूस असा एकत्रित २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, दिनकर बुंदे, शक्ती कांबळे, मनोज नागमते यांच्यासह आदींनी केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

फवारणीच्या विषबाधेतून सहा दिवसात ४९ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल

Next Post

शेतकरी व शेतमजूरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तात्काळ व योग्य वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यशाळा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
arogya vibhag akola

शेतकरी व शेतमजूरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तात्काळ व योग्य वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यशाळा

traffic challan cartoon

अबब! आता लुंगीवाल्या ड्रायव्हरला ‘इतक्या’ हजारांचा दंड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.