• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोहारी खुर्द ग्रामस्थांचे अधिकारी हटवा ,गाढव बसवा आंदोलन

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
Akot
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- अकोट पासुन सात किलोमीटर असलेल्या लोहारी खुर्द गावाला चंद्रिका नदीचा संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता संरक्षण  भिंतिंच्या गेल्या अनेक वर्ष्याची जुनी मागणी प्रत्यक्ष अमलात येत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी राम म्हैसने यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष गाढव महसूल विभागात नेऊन अधिकारी हटवा गाढव बसवा अभिनव आंदोलन केले  हे आंदोलन संपुर्ण शहर तथा तालुकाभर चर्चेचा विषय बनला आहे.

अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द, चीचखेड, लोहारी बुजरुग, या तिन गावाच्या मधातून चंद्रिका नदीचे पात्र गेले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी मुळे लोहारी खुर्द व चिचखेड गावाला पुरापासुन धोका निर्माण झाला आहे. परिणामी कुठलाही क्षणी नैसर्गिक आपत्ती मध्ये ही दोन गावे नदी पात्रात वाहून जातिल अशी वास्तु स्थिती आहे. विशेष म्हणजे संकट मोचन हनुमान मंदिरच प्रथम पुरामधे वाहुन जाऊ शकते. त्यामूळे लोकांच्या भावनेच उद्रेक होण्यची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी दोन-तीन वेळा आलेल्या पुराच्या पाण्याची धडक गावकाठाला लागल्यामूळे लोहारी खुर्द व चिंचखेड गावच्या अस्तित्वावरच प्रश्णचिन्ह निर्माण झाले आहे. या बाबत सरक्षण भिंतीचे काम सुरु करावे अशा मागणीचे निवेदन 22 ऑगस्ट ला उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. मात्र नेहमी प्रमाने अधिकारी यांनी या बाबीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी अधिकारी हटवा गाढव बसवा अंदोलन करुन चक्क सजवलेल्या गाढवांची तथा अधिकार्यांच्या पदांच्या नावासहित वरात महसूल विभागाच्या आवारात सर्व ग्रामस्थांच्या हजेरित काढण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अखेर प्रशासनाने नमते घेत संरक्षण भिंतीच्या संदर्भात सबंधीताकडे आठवड्यातच प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार अशोक गिते यांनी ग्रामसस्थाशी बोलतांना सांगितले. अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला नाहितर परिणामी पर्वा न करता अधिकार्यांची गाढवावर वरात काढण्याचा ईशारा ग्रामसस्थांनी दिला आहे. यावेळी राम म्हैसने, गजानन डोबाळे, हरिचंद्र म्हैसने, मंगेश म्हैसने, नाना म्हैसने, बाबाराव म्हैसने, अनिल म्हैसने, शरद ठाकरे, रुपराव डिक्कर, प्रकाश म्हैसने, मारोती लोखंडे, यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Akolaakot
Previous Post

वानच्या पाण्यावरून शेतकऱ्यांनी आ. भारसाकळेंना धरले धारेवर!,हिंगणी येथील कार्यक्रमात लगावले “चले जाव” चे नारे ?

Next Post

वाळूचे उत्खनन वाहतूक नियंत्रणासाठी आता जिल्हा व तालुकास्तरिय समित्याचे गठन होणार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
sand walu

वाळूचे उत्खनन वाहतूक नियंत्रणासाठी आता जिल्हा व तालुकास्तरिय समित्याचे गठन होणार

facebook dating

आता फेसबुक तुम्हाला योग्य जोडीदार शोधून देण्यात मदत करणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.