हिवरखेड (दिपक रेळे)- हिवरखेड येथील सर्वात पुरातन काळातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरोनपुरा माळी वैभव मंगल कार्यालया मध्ये दाई बुवा गणेश उत्सव मंडळाने मानाचा गणपतीची दरवर्षीप्रमाणे मूर्ती स्थापना केली. शिवसेना नेते मनिष दादा कराळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर मनीष दादा यांनी बोलतांना रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट करणाऱ्या सर्व बळीराजाला सुखरूप राहू दे अशी प्रार्थना केली.
यावेळी दाई बुवा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष.शामशीलजी भोपळे माळी वैभव मंगल कार्यालय अध्यक्ष राहुलजी गिऱ्हे उपाध्यक्ष उमेशभाऊ वानखडे सचिव लखन राऊत सेवा सहकारी सोसायटी मा.उपसभापती राहुलजी वानखडे, तंटामुक्ती मा.अध्यक्ष नंदकिशोरजी चौबे, सचिनभाऊ वानखडे, परिमालभाऊ जाधव, विक्कीभाऊ धांडे, सुभाषजी राऊत, रामेश्वरजी भोंगाळे, मानिशजी गिऱ्हे, गणेशभाऊ वानखडे, विनोदभाऊ राऊत, निलेशजी खीरोडकार, आशिष गिऱ्हे सर, वासुदेवराव व्यवहारे, आनंदराव वानखडे, राजूभाऊ भूडके, नांदुभाऊ बोबडे, सागर वानखडे, वैभव खिरोडकार, अभिषेक वानखडे, हेमंत खांझोडे, शुभम देऊळकर, मुकुल भोपळे, प्रफुल बोबडे, महेश उंबरकार, पवन राऊत, अर्पित भूडके, सतीश राऊत, सतिषभाऊ वानखडे, नितीन कोल्हे सर, सुरज चौबे, अंकुश निळे, राम वानखडे, किशोर भूडके, हर्षल धर्माला सर, प्रा.निलेश गिऱ्हे, आकाश इंगळे, प्रफुल कवळकार, नितीन नांदोकर, हर्षल बंड, अनिल कवळकार, तसेच गणेश भक्त मोट्या संख्येने उपस्थित होते.