• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील ९ वर्षीय चिमुकलीच्या अपहरण प्रकरणातील दुचाकी जप्त,मात्र आरोपी अद्यापही फरार

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
telhara-apaharan
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथील ९ वर्षीय चिमुकलीचे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड समोरून अपहरण करण्यात आले होते अपहरणात वापरलेली मोटारसायकल काल वाडेगाव ता बाळापूर येथून तेल्हारा पोलिसांनी जप्त केली असून आरोपी मात्र अद्याप फरार असल्याने त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक साई मंदिर परिसरात राहणारी ९ वर्षीय चिमुकलीचे अपहरण दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. सदर चिमुकलीला अपहरणकर्त्याने पाथर्डी येथील नदी पुलाखाली घेऊन गेला होता. त्यानंतर सदर चिमुकलीने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढून रस्त्याने पळत सुटली होती. तिथून जाणाऱ्या काही वाहनधारकांना सदर चिमुकली दिसल्याने त्यांनी विचारपूस करीत तिला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी तेल्हारा पोलिसांना याबाबत माहिती देऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम राबवली असता जवळपास १५ दिवसांनी अपहरण कर्त्याने वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी काल वाडेगाव ता. बाळापूर येथून जप्त केली असून या प्रकरणातील अपहरणकर्ता आरोपी चंदू गोविंदा कुकडे (४०) रा. रानेगाव ता. तेल्हारा ह. मु. बेलुरा ता. पातुर याचा तेल्हारा पोलिस शोध घेत आहेत. सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गवारगुरू,पो कॉ राजू इंगळे,अमोल नंदाने यांनी केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: TelharaTelhara Police
Previous Post

श्री. गजानन महाराज पालखी वारीचे तेल्हा-यात स्वागत

Next Post

कपाशी पिकावर मर रोग दाखल, उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेना व शेतकऱ्यांची धडक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Shivsena

कपाशी पिकावर मर रोग दाखल, उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेना व शेतकऱ्यांची धडक

Lokjagar manch

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा त्वरित द्या, लोकजागर मंचची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.