• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यातील गावे व्हायरल आजारांनी ‘ फणफणले ‘ !

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
fever
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्हायरल आजारांच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. गावातील घराघरात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण ‘ फणफणले ‘ असून या रुग्णांची गावातील प्रा.आ.केंद्रासह सर्वच खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी होत आहे. ही बाब अतिशय काळजीची बनलेली असून संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे.व तात्काळ सार्वजनिक पातळीवरुन उपाययोजना करण्यात यावी.अशी मागणी ग्रामंस्थाकडून केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,अकोल्यासह जिल्ह्यातील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस थांबला असून उन्हाचा चटका चांगल्याच बनवत आहे. तर अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाचा शिरकाव होत असतो. त्यामुळे तापमानात झपाट्याने बदल होत आहे. केव्हा थंड वाटते तर केव्हा गरमी सुद्धा जास्त प्रमाणात जाणवत असते. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून घराघरात थंडी- तापाचे रुग्ण फणफणले आहे.तर यासोबत रुग्णांना फ्लू,सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी,चक्कर येणे, मळमळणे या व्याधी सुद्धा जाणवत आहे. तर बऱ्याच जणांना संडाशी व उलट्याचा त्रास होत आहे. या आजारांमध्ये वृद्ध व्यक्ती, महिला, पुरुष सह लहान मुलांचाही समावेश आहे. या आजारांमध्ये काहींना अति तापाने टाइफाइड,निमोनिया तर संडाशी-उलट्यांनी डायरिया सारख्या आजारांची कमी-अधिक प्रमाणात लागण होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील विविध आजारी रुग्णांची संख्या पाहता जणू काही गावात साथ सदुश्य आजारांची लागण झालेली आहे का? असा ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखाने सध्या विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी फुल्ल आहे.सकाळपासूनच प्रा.आ.केंद्रात तर रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागत आहे. ही बाब गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गांभीर्याची बनली आहे.
●आरोग्य व ग्रा.पं. प्रशासनाने ‘अलर्ट’राहणे गरजेचे- सध्या गावात विविध आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे वातावरणातही वेळोवेळी जो बदल होत आहे त्यामुळे आजारी रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने आरोग्य प्रशासनाकडून घरोघर रुग्णांच्या तपासणीसाठी मोहीम राबवावी तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपात काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हायचीगरज आहे.त्याचप्रमाणे गावात ग्रा.पं. प्रशासनाकडून साफसफाई व्हायला पाहिजे. जेणेकरून गावात कोणत्याही प्रकारच्या आजाराची साथ उद्भवणार नाही. याकरिता संबंधित प्रशासनांनी संयुक्तिक पणे ‘अलर्ट ‘ राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोट ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, महिला रुग्णास मदत करण्यास असमर्थ

Next Post

विद्युत ताराचा शॉक लागुन म्हशीचा जागेवरच मुत्यु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Adgaon

विद्युत ताराचा शॉक लागुन म्हशीचा जागेवरच मुत्यु

Patur

पातूर- बाळापूर पुलावरील गड्डे झाले जीव घेणे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.