अडगाव बु (दिपक रेळे)- अडगाव बु येथे बैल पोळा श्रि लाल मारोती येथे 30 /8/19रोजी सायंकाळी 5 वाजता जल्लोषात संपन्न झाला याशिवाय शिवाजी नगरातून वाजत गाजत डोल ताश्याच्या कजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली तर श्री लाल मोरोती मंदिराजवळ पोळा भरविण्यात आला
सर्वधर्म समभाव या भावनेतुन गावातील सजलेले बैल लालमारोती येथे आनन्यात आले बैलाच्या अंगावर वेगवेगळे चिञे व रंगाने बैल सजवन्यात आले
त्यानंतर सर्व बैल लालमारोती मंदीराजवळ आल्या नंतर आरती ला सुरवात करन्यात आली या पोळ्या मध्ये
कोणतीही समस्या येऊ नाही म्हणून पोलीसांचे बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता