• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुर येथे गोरसेनेच्या वतीने कावडधारकांचे स्वागत

Editor by Editor
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
पातुर येथे गोरसेनेच्या वतीने कावडधारकांचे स्वागत
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पातुर(सुनील गाडगे)- सर्वधर्म समभाव ठेवणाऱ्या गोरसेनेने आज पातूर येथे काढण्यात आलेल्या कावडचे भक्तिभावाने स्वागत केले. परंपरेनुसार पातूर येथे भोले भक्त मंगेश गाडगे दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कावड काढतात, मोर्णा धरणातून पाणी आणून शिधाजी महाराजांना जलाभिषेक करतात, यावेळी पातूर शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालेला असत. या उत्सवात सर्वधर्मातील लोक सामील होऊन मोठ्या भक्तिभावाने उत्सव पार पाडतात. यावेळी गोरसेनेच्या वतीने पातूर तालुक्यातील बंजारा समाजाने कावडचे स्वागत केले. यावेळी गोरसेनेचे अकोला महानगर अध्यक्ष रतन आडे, तालुका संयोजक दिलीप चव्हाण, पातूर शहर अध्यक्ष प्रेम राठोड, संघटक गुड्डू सांघावत, रोशन जाधव, राहुल राठोड, अतिष राठोड, सतीश राठोड, रुद्रेश राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नागरीकांची हिम्मत आणि तेल्हारा पोलिसांनी समयसूचकता दाखवत दरोडेखोरांना केले काही तासात अटक

Next Post

हिवरखेडातील रँचो ने बनवले डवरणी यंत्र, शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
हिवरखेडातील रँचो ने बनवले डवरणी यंत्र, शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा

हिवरखेडातील रँचो ने बनवले डवरणी यंत्र, शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा

Kashmir

पाकिस्तानलाच सुनावले खडे बोल, जम्मू काश्मीरच नाही तर पाकिस्तानही भारताचाच भाग : मुस्लिम धर्मगुरू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.