अडगांव बु”(दिपक रेळे)- आज दि ६ ऑगस्ट रोजी अडगाव बु येथे कावड मिरवणूक काढन्यात आली या कावड मध्ये बजरंग दल, रुद्रावतार मंडळ व छत्रपत्री ग्रुप मंडळाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. मोठ्यासंख्याने नागरिक कावड मध्ये सहभागी झाले.
कावड मिरवणुक मध्ये रामची सिताची व हनुमंताची मुर्ति होती. या कावड यात्रेतील मिरवणुक मध्ये गावातील , महासीध्देश्र्वर स्थान येथे जालाभिषेक केले. नंतर सुमार गांधि चौक, शिवाजी नगर,व अडगावातील सर्व चौका मधुन कावड मिरवणूक या प्रमुख मार्गो वरून काढण्यात आली.
या वेळी या कावड यात्रे मध्ये मोठ्या संख्याने अकोला जवळ असलेली नदी पुर्णोनदी वरून भरलेली भरने अडगाव बु गावामधुन ढोल ताश्याच्या आवाजात वाजत गाजत, गावातील प्रमुख मार्गो वरुन हिवरखेड रोडवरील श्री.भाष्कर महाराज संस्थान द्वारकेश्वर येथे नेऊन, शंकर जीच्या मंदीरात आरती करून शिवलिंग वर जल अर्पण करून, महाप्रसाद सुरू करण्यात आला. कोणतीही समस्या येऊ नाही म्हणून पोलीस पण उपस्थित होते.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपुर्वी अकोल्यातील शेतकरी नेते पोलिसांनी केले स्थानबद्ध
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola