बाळापूर (शाम बहुरूपे) : मा.आ विनायकरावजी मेटे साहेब अध्यक्ष शिवसंग्रामयांच्या वाढदिवसा निमित्ताने शैक्षणिक दृष्टया शालेय शिक्षनासाठीचे नोट बुक व रजिस्टर ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर एक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमाचे आयोजन मा.श्री संदीपदादा पाटिल प्रदेश उपाध्यक्ष शिवसंग्राम तथा संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ यांनी केले आहे. बाळापूर व पातूर तालुक्यातील गावोगावी रिक्षा द्वारे स्पीकरच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत असुन या उपक्रमाला प्रत्येक स्टॉलला जनतेचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पाहण्यास मिळत आहे.
अधिक वाचा : आज पुन्हा एकदा तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा, अडगाव बु. येथे HT Bt लागवड करून सविनय कायदे भंग आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola