• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

नरेंद्र मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाकडे कोणते मंत्रीपद…?

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
नरेंद्र मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाकडे कोणते मंत्रीपद…?
11
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणाला कोमते मंत्रीपद देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यातच आता खाते वाटप झाले आहे.

कोणाला कोणते मंत्रिपद-

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

> नरेंद्र मोदी- पंतप्रधान
>अमित शाह – गृहमंत्री
>निर्मला सीतारमण – अर्थमंत्री
>नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री
>राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
>एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
>पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
>सदानंद गौडा – रसायन आणि खत मंत्री
>रामविलास पासवान – अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री
>नरेंद्र सिंह तोमर – कृषिमंत्री, ग्रामीण विकास, पंचायतराज मंत्री
>रवीशंकर प्रसाद – विधी व न्याय मंत्री, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री
>अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
>प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री
>हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
>थावरचंद गहलोत – सामाजिक न्यायमंत्री
>रमेश पोखरियाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्री
>अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्री
>स्मृती इराणी – महिला आणि बालविकास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री
>डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय
>धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्री, स्टील मंत्रालय
>मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक मंत्री
>प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज मंत्री, कोळसा आणि खाण मंत्री
>महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
>गिरीराज सिंग – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्री
>गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री

स्वंतंत्र प्रभार राज्यमंत्री
>संतोषकुमार गंगवार – कामगर आणि रोजगार मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
>राव इंद्रजित सिंग – सांख्यिकी व योजना अंमलबजावणी मंत्रालय, नियोजन मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
>जितेंद्र सिंग – पंतप्रधान कार्यालय मंत्री, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालय, अणुऊर्जा मंत्रालय, अवकाश मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
>किरण रिजूजू – खेळ आणि युवा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), अल्पसंख्यांक राज्यमंत्री
>श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार), संरक्षण राज्यमंत्री
>प्रल्हाद सिंग पटेल – सांस्कृतिक राज्यमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
>राजकुमार सिंग – ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजका राज्यमंत्री
>हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नागरी वाहतूक राज्यमंत्री, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
>मनसुख मंडाविया – शिपिंग, रसायन व खत राज्यमंत्री

राज्यमंत्री
>अनुराग ठाकूर – अर्थ व वाणिज्य राज्यमंत्री
>जी. किशन रेड्डी – गृहराज्यमंत्री
>पुरुषोत्तम रुपाला – कृषी राज्यमंत्री
>अंगाडी सुरेश चन्नबसप्पा – रेल्वे राज्यमंत्री
>नित्यानंद राय – गृहराज्यमंत्री
>रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
>संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
>रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री
>फग्गनसिंग कुलस्ते – स्टील राज्यमंत्री
>अश्वीनकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
>अर्जुन राम मेघवाल – संसदीय कामकाज राज्यमंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री
>व्ही. के सिंग – रस्ते वाहतूक राज्यमंत्री
>कृष्णन पाल – सामाजिक न्याय राज्यमंत्री
>साध्वी निरंजन ज्योती – ग्रामीण विकास राज्यमंत्री
>बाबुल सुप्रियो – पर्यावरण, वन राज्यमंत्री
>संजीव कुमार बल्यान – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
>रतनलाल कटारिया – जलशक्ती राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री
>व्ही मुरलीधरन – परराष्ट्र राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री
>रेणुका सिंग सरुता – आदिवासी राज्यमंत्री
>सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
>रामेश्वर तेली – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
>प्रतापचंद्र सारंगी – लघु, मध्यम उद्योग मंत्री, पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
>कैलाश चौधरी – कृषी राज्यमंत्री
>देबश्री चौधरी – महिला व बालविकास राज्यमंत्री

अधिक वाचा : अकोल्याचे संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सलमानचा ‘भारत’ अडचणीत

Next Post

हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना जीवनदान!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना जीवनदान!

हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना जीवनदान!

पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने पकडला प्रतिबंधीत गुटखा

पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने पकडला प्रतिबंधीत गुटखा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.