अकोला(प्रतिनिधी)– 1 में महाराष्ट्र दिनन आणि कामगार दिनानिमित्त डॉ कल्याणी पवित्रकार यांच्या जवाहर नगर येथील होमिओपॅथिक क्लीनिक येथे आयोजित आरोग्य निदान आणि उष्माघात औषधी वितरण शिबिरास प्रभाग आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याचा लाभ घेतला.
डॉ पवित्रकार यांनी प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र पणे वाढत्या उन्हाळ्यापासून बचावासाठी औषधी आणि सल्ले दिले आणि वृद्ध तसेच लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी असे सुचवले. यावेळी डॉ पवित्रकार नगरसेवक आशिष पवित्रकार तसेच मित्रपरिवारांनी शिबीर यशस्वी करण्यास प्रयत्न केले आणि सर्व लाभार्थ्यांचे आभार मानले.
अधिक वाचा : जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगांव येथे महाराष्ट्र दिन साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola