• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन लाखाची रक्कम पकडली

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
1
अकोट ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन लाखाची रक्कम पकडली
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नाकाबंदी दरम्यान अकोट तालुक्यातील रुईखेड फाटा जवळ दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे. ही कारवाई ५ एप्रिल रोजी एसएसटी पथक व अकोट ग्रामीण पोलिसांनी केली.

सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने महसूल व पोलिसांचे पथक निवडणुकीनंतर अवैध मागार्ने निधी देऊ नये, याकरता नाकाबंदी करून आहेत. दरम्यान अंजनगाव मार्ग मागार्ने दोन लाख रुपयांची रोख रक्कम येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून रुईखेड फाट्यावर नाकाबंदी करून एका इसमास तपासले असता त्याच्याकडे दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम ताब्यात घेतली आहे. रक्कम बाळगणारा व्यक्ती तेल्हारा येथील व्यापारी असल्याचे माहिती आहे. त्याने ही रक्कम दालमीलची असल्याचे सांगितले. मात्र तो ही रक्कम कुठे घेऊन चालला होता यांची कसून चौकशी करण्यात येत आहे ही कारवाई अकोट तहसीलदार अशोक गीते ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी रुपनर, तलाठी डोंगरे, चौरे, पो.काँ.श्रीकृष्ण गावंडे, रामेश्वर भगत, विशाल शिरसाट, महेश श्रीवास, विलास अस्वार, अविनाश राऊत यांनी केली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : बोरगाव मंजु पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला बाळापूर रोडवरील रिधोरा नजीक असलेल्या तुषार हॉटेलला आग

Next Post

तुलुंगा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
तुलुंगा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

तुलुंगा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी पोलिसांना मिळतात हजार रुपये

जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

Comments 1

  1. Pingback: अकोल्यात अवैध दारुसह तिघे जण ताब्यात; एलसीबीची कारवाई - Our Akola

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.