अकोला(प्रतिनिधी) – दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये विविध विषया बाबत सर्व विभागाचा आढावा मा. श्री. आयुष प्रसाद सर, भा प्र से मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांनी घेतला. यावेळी आढावा सभेला मा श्री विलास खिल्लारे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा मिताली सेठी मॅडम भा प्र से विशेष कार्याधिकारी, मा श्री डॉ राजकुमार चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक, मा श्री डॉ मिश्रा प्रकल्प संचालक, मा श्री जगदीश मानमोठे मुख्य लेखा वित्त अधिकारी, मा श्री संदीप भंडारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, मा श्री बाबाराव पाच पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी पावस्व, मा श्री डॉ विजय जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी, मा श्री सुधाकर धांडे समाजकल्याण अधिकारी, मा श्री सोनवणे कार्यकारी अभियंता बांधकाम, मा श्री किशोर ढवळे कार्यकारी अभियंता ग्रा पा पू, मा डॉ वैशाली ठग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे सह विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, cdpo, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, शिक्षण, आरोग्य, कृषी अधिकारी यांची आढावा सभेला उपस्थित होते. सर्व विभागाचा आढावा घेऊन मा श्री आयुष प्रसाद सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,अकोला यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
अधिक वाचा : जिल्हा परिषद मार्फत ग्रामसेवक व ग्राम प्रवर्तक यांची दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola