• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 27, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग-अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिरामागे ४५ वर्षीय इसमाची दगडानी ठेचून निर्घृण हत्या

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
ब्रेकिंग-अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिरामागे ४५ वर्षीय इसमाची दगडानी ठेचून निर्घृण हत्या
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– अकोला शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्या सारख्या घटनांमध्ये वाढ झाली असुन आज डाबकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अन्नपूर्णा मंदिरा मागे एका ४५ वर्षीय इसमाची दगडांनी ठेचून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अकोला शहरातील डाबकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अन्नपूर्णा माता मंदिरा पासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका इसमाची हत्या झाल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता मूर्तिजापूर तालुक्यातील किनखेड येथील संतोष पांडुरंग ठाकरे वय ४५ वर्ष या इसमाचा मृतदेह असल्याची बाब समोर आली आहे.सदर इसमाला आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता सदर हत्या अनैतिक संंबधातून झाल्याची माहिती असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,गुन्हे शाखेचे कैलास नागरे,डाबकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोळंके,साहाय्यक पोलीस निरीक्षक खंडारे, पोलीस उप निरीक्षक हर्षल चाफले ,हे कॉ रवींद्र करणकार ,पंकज सूर्यवशी याच्या सह घटनास्थळी मोठा पोलीस ताफा हजर होता.आरोपींना त्वरित अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिक वाचा : वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Previous Post

रूस्तमाबादेत वऱ्हाड्यांनी दिले मतदानाचे अभिवचन

Next Post

पाण्यासाठी वाय. एस. पठाण आमरण उपोषणाला बसनार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पाण्यासाठी वाय. एस. पठाण आमरण उपोषणाला बसनार

पाण्यासाठी वाय. एस. पठाण आमरण उपोषणाला बसनार

वाडेगाव

वाडेगाव श्री जागेश्वर इंग्लिश प्रायमरी व हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी लिहले आई बांबास पत्र

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.