• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यातील डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला, घात की अपघात

Editor by Editor
May 30, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोल्यातील डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला, घात की अपघात
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– अकोला शहरात पुन्हा एकदा हत्येचे सत्र सुरू झाले असून काही दिवसांपूर्वी एका युवकाची हत्या झाली होती आज पुन्हा एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने अकोला शहरासह जिल्हाभरात खळबळ माजली आहे.

अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंग जवळील राऊत कला मंदिरा जवळ एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ या परिसरात उडाली आहे.डाबकी रोड पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा केली असता सदर मृतदेह हा सुरेश राऊत नामक इसमाचा असल्याचे निष्पन्न झाले असून तो रेल्वे गेट परिसरातील रहिवाशी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. सदर इसमाचा मृतदेह व घटनास्थळा ची परीस्थिती बघता प्रथम दर्शनी सदर इसमाचा अपघात झाला असल्याचे बोलल्या जात आहे मात्र हा अपघात की घात याचा तपास डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठणेदार सुनील सोळंके ,भगवान पाटील,रवींद्र करणकर,वीरेंद्र खेरडे,मनोज अंभोरे, निलेश राठोड हे करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा  : तेल्हारा प.स.मध्ये शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यातील मोहम्मद अली रोड वरील बिल्डींगला भीषण आग

Next Post

अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने दुचाकी स्वार 3 जणांना उडविले , एकाचा मृत्यु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने दुचाकी स्वार 3 जणांना उडविले , एकाचा मृत्यु

अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने दुचाकी स्वार 3 जणांना उडविले , एकाचा मृत्यु

बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकुचा धाक दाखवुन दुचाकीस्वारांना लुटले

बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकुचा धाक दाखवुन दुचाकीस्वारांना लुटले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.