तेल्हारा (प्रतिनिधी) : सेठ बन्सीधर झुणझुणवाला व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथे स्नेहसंमेलनाच्या आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वक्ता व फॅशन डिझायनर मध्ये कु. विधी वैष्णव हिने प्रथम क्रमांक पटकावला.
सेठ बन्सीधर झुणझुणवाला व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्नेहसंमेलनाच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ मधील विद्यार्थ्यांनी आयोजित स्पर्धेत विविध स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये वर्ग ३ ड ची विद्यार्थ्यांनी विधी वैष्णव हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण देऊन तशेच फॅशन डिझायन मध्ये नुज पेपर डिझाइनचे फॅनसी डिझाइन कडून न्यूज पेपर चे महत्व काय आहे हे फॅशन डिझाइन मार्फत महत्व करून दिल्याबद्दल वर्ग ३ ड ची फॅशन डिझायनर व उत्कृष्ट वक्ता म्हणूज प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानपीठाच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी ज्ञानपिठाचे सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक वृद्ध उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोल्याचा शिवाजी महाविद्यालयाचा अक्षय बनला सर्वोकृृष्ठ वक्ता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola