• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मर्जीने सोबत राहिले अन् युवतीवर झाला बलात्कार

Pragati B by Pragati B
February 27, 2019
in अकोला जिल्हा, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Rape
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : आईवडिलांचा विरोध झुगारून युवकाबरोबर काही दिवस राहिल्यानंतर युवतीने त्याच युवकाविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एका युवतीच्या वडिलांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली होती. दरम्यान युवतीने शहरातीलच राम गणेश इंगळे नामक युवकासोबत राहण्याचा निर्णय घेऊन व नोटरी समक्ष प्रतिज्ञालेखही केला होता. त्यात आईवडिलांपासून तसेच कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णयही घेतला असून, राम इंगळेसोबत सुखाने राहत असल्याचे नमूद केले होते. असे असताना 10 फेब्रुवारीपर्यंत ती सदर युवकाच्या घरी राहिली. नंतर मात्र ती पुन्हा आईवडिलांकडे गेली व मंगळवारी पालकांसह जुने शहर पोलिस ठाणे गाठले. त्याच युवकाने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

डाबकी रोड ठाणेदारांकडे युवतीने मागितले होते संरक्षण –
डाबकी रोड ठाणेदारांना दिलेल्या अर्जात युवतीने लिहिले होते की, स्वत:च्या मर्जीने 3 डिसेंबर 2018 ला आपला मित्र राम गणेश इंगळे यांचेकडे गेले होते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती नव्हती. आपण स्वेच्छेनेच गेलो होतो. आईवडिलांच्या मानसिक त्रासामुळे आपण घराबाहेर पडल्याचा निर्णय घेतला. राम व मला पोलिस संरक्षण द्यावे, असेही युवतीने अर्जात म्हटले होते. विशेष म्हणजे युवकाने युवतीवर दबाव टाकून लिहून घेतले की युवतीने स्वेच्छेने लिहिले हे पोलिस तपासात समोर येणार आहे.

अधिक वाचा : चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या 76 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अडसूळ ते तेल्हारा मार्गाची दयनीय अवस्था : सा.बा. मुख्य अभियंता यांना निवेदन

Next Post

पेन्शनधारी पुढारी!; जिल्ह्यातील 30 माजी आमदारांना निवृत्तीवेतन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पेन्शनधारी पुढारी!; जिल्ह्यातील 30 माजी आमदारांना निवृत्तीवेतन

पेन्शनधारी पुढारी!; जिल्ह्यातील 30 माजी आमदारांना निवृत्तीवेतन

FARMER

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ५६ कोटी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.