• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर(प्रतिनिधी)– उस्मानाबाद शहर पोलिसांनी एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजताचे दरम्यान घडली. मृतकाचे नाव दत्तात्रेय दगडूबा खोसे असे आहे.

उस्मानाबाद येथू कोल्हापूर नागपूर या प्रवाशी गाडीने उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन मध्ये अटक असलेला मनोरुग्ण असलेला आरोपी दत्तात्रेय दगडूबा खोसे (५५) राहणार दहीफळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद याला नागपुर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मूर्तिजापूर दरम्यान चिखली गेट जवळ लघुशंकेचा बहाना करुन चालु रेलगाडीतू उडी घेतली. तो गाडीखाली आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : दानापुर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

महापालिकेच्या जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार – शिवसेनेचा आरोप

Next Post

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलणे पडले महागात,युवकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलणे पडले महागात,युवकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा!

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलणे पडले महागात,युवकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा!

अकोला जिल्ह्यातील महसूल विभागात फेरबदल,११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

अकोला जिल्ह्यातील महसूल विभागात फेरबदल,११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.