अकोट (मनीष वानखडे) : अकोला पूर्व मतदार संघात येणार्या देवरी फाट्यावर दूपारी ३.०० वाजताच्या सूमारास कोबरा जातीचा साप देवरी फाटा येथे शेगाव रोड वर ऐका झाडावरून खाली पडला तर त्याने काही खाल्ले असून त्याने कूठे हाल चाल न करता तीथेच फन काढून थांबला. तेथील काही व्यवसाईकांना तो आढळला व सर्व नागरीकांमद्धे भीतीचे वातावरण तयार झाले. त्या नंतर तीथे पूर्ण शेगाव रोड ट्राँफीक ने जाम झाले असून नागरीकांची कोबरा साप पहायला ऐकच धूम दीसत होती तेथूनच सात कीमी अंतरावर असलेले चोहोट्टा चौकी वर रोठोड नावाच्या जमदाराला सांगण्यात आले तरी त्यांनी काहीच दखल या वीषया वर घेतली नाही . व हे सर्व पाहून नागरीकांमद्धे असा प्रश्ण नीर्मान झाला की पोलीस प्रशासन नागरीकांच्या सूरक्षेसाठी आहे.की चौकी वर भर दीवसा झोपा काढण्यासाठी तसेच काही व्यवसाईकांनी चोहोट्टा येथील रहीवाशी असलेले सर्प मीत्र पंकज बूंदे, कीरण बुदे, रूशीकेष राऊत, क्रूश्ना मूकूंदे, राम लांडे, आदेश वडाळ यांनी चारी बाजूले त्याला घेरून त्या कोबरा जीतीच्या सापाला पकडून जीवदान दीले व जंगलात सूखरूप त्या कोबरा जातीच्या सापाला सोडण्यात आले.
अधिक वाचा : देवरी गाववासीयांच्या वतीने पूलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola