• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोट तालुक्यात अंगणवाडीत लोकसहभागातून कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत

Team OurAkola by Team OurAkola
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोट
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी)– लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी सुरू केला आहे.

अकोट तालुक्यात १२६ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांमार्फत खिचडी, उसळ व इतर शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागात कुपोषणाला आळा बसावा, त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ ९ फेब्रुवारी रोजी करतवाडी येथील अंगणवाडीतून करण्यात आला. गटविकास अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. पाचपाटील यांच्या संकल्पनेतून या बालपंगत उपक्रमामध्ये अंगणवाडी असलेल्या गावातील दानशूर व्यक्तींचा लोकसहभाग घेऊन अंगणवाडीमध्ये गोडधोड व सकस आहाराची बालपंगत दर आठवड्यात एक दिवस बसविण्यात येणार आहे. करतवाडी येथील पहिल्या बालपंगतीला बीडीओ पाचपाटील, करतवाडी ग्रा.पं.च्या सरपंच फरजाना खातून नसिरोद्दीन, उपसरपंच करुणा आग्रे, ग्रामसेवक आर. एम. राऊत, अंगणवाडी सेविका वनमाला कोकाटे, मदतनीस मंगला बोदडे, मिलिंद नितोने, सैयद अहमद, रोशन चिंचोळकर, नसिरोद्दीन, चेतन भारंबे, श्रीकांत कोकाटे, आदेश आग्रे, दीपक आग्रे, रोशन जामनिक, जुबेर खान, गणेश कोकाटे, आर. ए. रहेमान, अभिजित कोकाटे, राजेश डोंगरे, आशिष आग्रे, योगेश भारंबे, अजय आग्रे यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. या उपक्रमाकरिता करतवाडी येथील नीलेश आग्रे व किशोर आग्रे यांनी विशेष सहकार्य केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भगवान बुद्धाच्या धम्मातिल सम्यक विचार सरणी ही माणुस घडवण्यास रसायन ! भदंत ज्ञानज्योत यांचे प्रतिपादन

Next Post

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मूर्तिजापूर

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

अकोला

अकोला शहरात हजारो वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.