• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

भगवान बुद्धाच्या धम्मातिल सम्यक विचार सरणी ही माणुस घडवण्यास रसायन ! भदंत ज्ञानज्योत यांचे प्रतिपादन

Team OurAkola by Team OurAkola
May 16, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे धम्म देसना कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते यात कार्यक्रमा चे मुख्य मार्ग दर्शक म्हणून भदंत ज्ञान ज्योती हे बोलतहोते पुढे बोलताना भदंत यानी आतचे तेली माळी कोळी कुनबी लिगायत समाज बौद्ध धम्माचा भाग होता पंढरपुर येथील विठ्ठला चे मदिर आणी अयोध्या मधिल राम मंदीर हे राजा अशोकाच्या काळातील 84हजार विहार पैकिच बुद्ध विहार असे त्यानी आपल्या प्रवचना तून सांगितले तसेच बुद्धाच्या मैत्री भावना वाढीव लावल्यास जगाचे कल्याण होईल भगवंता चा धम्म्ं हा विज्ञानाच्या सिहासंनावर विराजमान झालेला असून पंचशीलाचे आचरण केल्यास जिवन सुखमय होते असे पवित्र विचार बुद्ध वाणी आहेत असे त्यानी आपल्या प्रवचना तून उपासक उपसिका याना सांगितले यावेळी सुरुवातीला भव्य दिव्य वाहना तून भदंत ज्ञानज्योती याच्या सह भन्ते विनयपाल स्थविर त्याचा पुर्ण संघ आदि याच्या उपस्थिती मध्ये मिलिंद नगर तेल्हारा येथून भिक्षु संघा सह उपासक उपसिका यानी धम्मरैली काढण्यात आली रैली मध्ये ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात आलेले युवक युवती यांचा विशेष सहभाग होता या धम्म रैली मध्ये मिलिंद नगर इंदिरा नगर पंचशील नगर सिद्धार्थ नगर कपिल वस्तू नगर मधिल उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होतेया रैली चा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे करण्यात आला या कार्यक्रमांचे यशस्वी साठी मिलिंदमित्र मन्डळ सम्यक फाऊंडेशन रमाई फाऊंडेशन प्रबुद्ध फाऊंडेशन पंचशील मित्रमंडळ प्रज्ञावंत बुद्ध विहार समिती सह तेल्हारा शहरातील तालुक्यातील बोद्ध मन्डळ तेल्हारा यानी धम्म देसना यशस्वी होण्या साठी परिश्रम घेतले.

अधिक वाचा : बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीनिमित्त बेलखेड येथे विनम्र अभिवादन

Next Post

अकोट तालुक्यात अंगणवाडीत लोकसहभागातून कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोट

अकोट तालुक्यात अंगणवाडीत लोकसहभागातून कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत

मूर्तिजापूर

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.