• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

Editor by Editor
June 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)-  कुणबी युवक संघटना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने 2 फेब्रुवारी ला भागवत मंगल कार्यालय येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली आयोजित कार्यक्रमा मध्ये सर्व प्रथम जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराज बीज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले. कुणबी युवक संघटनेची तेल्हारा तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात येऊन तालुका अध्यक्ष पदी नाना इंगोले, कार्याध्यक्ष पदी बंट्टी राऊत ,तेल्हारा शहर अध्यक्ष पदी स्वप्नील सुरे ,कार्याध्यक्ष पदी किशोर डामरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अरुण कोरडे होते तर कार्यक्रमाला तडोकार गुरुजी, अतुल दबदघाव, वासुदेव राव खुमकर रामभाऊ फाटकर, सुदेश शेळके ,सागर कौसल, खोकले,पारधी,नागेश शेळके गजानन गायकवाड, राजेश काटे ,नीलकंठ गाडगे,,विठ्ठल राऊत ,गोकुड हिंगणकर, विजय बोर्डे,आशिष शेळके,हर्षल ठोकने,नितीन मानकर, शुभम टिकार,विशाल फाटकर,विशाल नांदोकार,विठ्ठल गायगोळ,शरद मानकर, सागर गडस्कार,स्वप्नील भारसाकळे, राहुल घंगाळ,राहुल महल्ले,आदित्य सरोदे,दातकर, विठ्ठल मामनकार,आकाश फाटकर, गोटू वाघ,श्रीकांत टेकाडे, महेश ठाकरे, राजेश मामनकार ,ऋषिकेश शिंगणे, संतोष साबडे, मंगेश हागे, संतोष ठाकरे, निलू खेट्टे,मंगेश मामनकार,राम वाकोडे,महेश सुरे, छोटू मानकर, संदेश ठाकरे,अंकुश बुरघाटे,वैभव गावंडे,सतीश तायडे ,दीपक मोडक,इत्यादी कुणबी युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन संदीप बाळकृष्ण खारोडे यांनी केले तर निलेश जवकार यांनी आभार प्रदर्शन केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा  : हिवरखेड येथे संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली

Next Post

मराठी पत्रकार परिषदेचा ‘सोशल मिडिया सेल’ लवकरच सुरू होणार यू ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्कचं व्यासपीठ मिळणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मराठी पत्रकार परिषदेचा  ‘सोशल मिडिया सेल’ लवकरच सुरू होणार  यू ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्कचं व्यासपीठ मिळणार

मराठी पत्रकार परिषदेचा 'सोशल मिडिया सेल' लवकरच सुरू होणार यू ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्कचं व्यासपीठ मिळणार

पब-जी गेम वर बंदीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

पब-जी गेम वर बंदीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.