• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली

Editor by Editor
June 1, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्याना आपल्या धडाकेबाज कारवाईने सळो की पळो करून सोडणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज अलसपुरे यांची आज अचानक बदली करण्यात आली असून त्यांची बदली दहशतवादी विरोधी पथकात करण्यात आली आहे.बदली झाल्याने दबंगगिरी अंगात आल्याचे बोलल्या जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची धुरा सांभाळणारे हर्षराज अलसपुरे यांची आज अचानक बदली करण्यात आली.त्यांची अकोला दहशतवादी विरोधी पथकात बदली करण्यात आली.गेल्या दोन वर्षांपासून अवैध धंदेवल्याच्या अलसपुरे यांनी नाकी नऊ आणले होते.अकोला जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्याना अलसपुरे यांनी पोलिसिंग दाखवत कुठल्याही दबावाला बळी न पडता आपला झटका दाखवला होता.त्यामुळे अवैध धंदे चालवनाऱ्यांच्या मनात धडकी भरली होती.अकोल्यातील एका बड्या दारू व्यावसायिकाने त्याच्यावर कारवाई झाली म्हणून जोर लावून अलसपुरे यांची बदली केल्याचे बोलल्या जात आहे.
कालच सायंकाळी एम आय डी सी एरिया मध्ये लाखो रुपयांचा गुटखा विशेष पथकाने पकडुन कारवाई केली होती मात्र आज अचानक सकाळी त्यांची बदली झाल्याचे फर्मान निघाल्याने अकोला पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.जिल्यात मोठं मोठ्या कारवाया करून अलसपुरे यांनी एक वेगळीच छाप सोडली होती.मात्र त्यांची दबंगगिरी त्यांच्या अंगात आली व त्यांची बदली दहशतवादी विरोधी पथकात करण्यात आली.त्यांच्या बदलीने अवैध धंदेवाल्यांच्या गोट्यात हर्षोउल्लास निर्माण मात्र नक्कीच झाला असेल.अलसपुरे यांची कारकीर्द बघता अनेक वेळा कारवाई मध्ये ते वादग्रस्त ठरले होते.

अधिक वाचा : अकोल्यात दहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

हिवरखेड येथे संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

मराठी पत्रकार परिषदेचा  ‘सोशल मिडिया सेल’ लवकरच सुरू होणार  यू ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्कचं व्यासपीठ मिळणार

मराठी पत्रकार परिषदेचा 'सोशल मिडिया सेल' लवकरच सुरू होणार यू ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्कचं व्यासपीठ मिळणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.