• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड येथे संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Editor by Editor
June 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
हिवरखेड येथे संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड येथे जगतगूरु संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिवरखेड येथे सकाळी गावातील जगतगूरु संत तुकाराम महाराज चौकात तुकाराम महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन संरपच सौ अरुना सूरेश ओकांरे ,सदस्या सौ मोरोकार , व गावातील सर्व पक्षीय व पञकार बाधंवाच्या ऊपस्थीतीत पुजन करुन जगतगूरुची जयंती साजरी करण्यात आली.

तसेच सायंकाळी जगतगूरु संत तुकाराम महाराज याचीं भव्य दिव्य अशी दिड्यांपताका सह सोगोडा आवार दानापुर तसेच हिगंनी येथील साम्प्रदायीक भजनी मंडळासह मीरवनूक काढण्यात आली या वेळी गावातील सर्व समाजबाधंव कुनबी यूवक संघटना ,तुकोबा ब्रीगेड प्रबौधन समीती, बावने कुनबीसमाज तसेच गावातील सर्व समाजाचे बांधवानी मिरवनूकीत भाग घेतला ठिकठीकानी प्रतीमा पुजन करण्यात आले तसेच हिवरखेड गाडगेबाबा बहूऊद्देशीय शिक्षन सस्थां हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समीती पञकार बांधव तसेच राजकीय पदाधीकारी यांनी जगतगूरु तुकाराम महाराजाचे प्रतीमा पुजन करून मिरवणुकी मध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळणार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू

Next Post

दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली

दबंगगिरी आली अंगात,अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करणाऱ्या अळसपुरे यांची बदली

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

कुणबी युवक संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.