अकोला (प्रतिनिधी) : सध्याची शेतकर्यांची हालाकीची परीस्थिती डोळ्यासमोर ठेवून लग्नावर व्यर्थ खर्च ठाळुन एक सामाजिक बांधिलकी जोपासत युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण करणारा असा आदर्श पद्धतीचा विवाह सोहळा आज शेळद येथे साजरा झाला.
अकोला जिल्ह्यातील शेळद येथिल अवचार कुटुंबातील अत्यंत गरिब घरातील मुलीला पाहण्यासाठी अकोल्यातील मलकापूर परिसरातील नागेष प्रकाश वानखडे सहकुटुंब गेले वधु वरांची पसंती झाली. परंतु वधुकळील आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे वधुच्या पालकांकडे लग्नाला पैसा नाहि अश्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत गावकरी मंडळीच्या उपस्थितीत वर वधुच्या सहमताने हा आदर्श विवाह संपन्न झाला.
अधिक वाचा : मैत्रेय वाचनालयात महात्मा गांधी स्मृतिदिन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola