• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा पोलीस ठाण्यातील लाचखोर वाहतूक पोलिसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

Editor by Editor
June 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलीस पाच हजाराची लाच घेतांना अँटी करप्शन विभागाने दि १९ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले होते.त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आज जाधव याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता तो आज न्यायालयाने फेटाळून लावला.
तेल्हारा पोलीस ठाण्यात गेल्या अडीच तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या तसेच वसुली मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहतूक पोलिस प्रकाश जाधव याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.शहरातील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या परिसरात आनंद मेळावा तसेच स्वयंरोजगार प्रदशनी चे आयोजन केले होते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता.सदर मेळावा ६ जानेवारी रोजी संपला होता.सदर मेळावा वर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात वाहतूक पोलीस प्रकाश जाधव याने पाच हजाराची मागणी केली होती.अकोट येथील तक्रारदार यांनी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून दि १९ जानेवारी रोजी सापळा रचून लाचेची रक्कम घेत असताना वाहतूक पोलीस याला रंगेहाथ पकडले होते.कारवाई नंतर प्रकाश जाधव याची न्यायालयीन कोठडित रवानगी करण्यात आली आहे.आज दि २४ जानेवारी रोजी अकोट सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र आज सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांच्या  न्यायालयाने जामीन नामंजूर करून पुढील सुनावणी दि २ फेब्रुवारी रोजी ढकलण्यात आली आहे.सरकारी पक्षातर्फे अजित देशमुख यांनी बाजू मांडली.

Previous Post

पंचगव्हाण खाकटा येथील इसमाचा रहिवासी दाखल्यासाठी आत्मदहनाचा इशारा

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धांचे आयोजन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धांचे आयोजन

पातुरमध्ये शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या त्वचारोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पातुरमध्ये शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या त्वचारोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.