• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

प्रजासत्ताक दिनी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
प्रजासत्ताक दिनी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : तरुणाई फाऊंडेशन कोर्टाचा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाचे संयुक्त विद्यमानाने पहिले अकोला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सविताने वारी रोजी आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक बापूराव झटाले राहतील. उद्घाटन लोककवी प्रा. वाघ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्वागताध्यक्ष डॉ. निलेश पाटील राहणार आहेत. याप्रसंगी प्राचार्य रामेश्वर भिसे, डॉ. अभय पाटील, डॉ. अभय पाटील, डॉ विनीत हिंगणकर, कृष्णा अंधारे, प्रा. राजाभाऊ देशमुख, उद्योजक गणेशराव देशमुख, अॅड. अनंत खेडकर, विनोद मापारी, अरविंद भोंडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलन पोशिदांना समर्पित असणार आहे. शेती मातीच्या व्यथा आपल्या साहित्यकृतीतून ताकतीने जगाच्या कॅनव्हासवर आणणारे आचर्या विठ्ठल वाघ, शेतकरी संघटनेचे प्रवक्ता व स्वातंत्रवादी विचारवंत ललित बहाळे, डॉ. निलेश पाटील या प्रसंगी मागदर्शन करणार आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाच विद्वानांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्रात विविध क्षेत्रात प्रभावी काम करणारयांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. कथाकथन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची प्रकट मुलाखत परिसंवाद, गजल, मुशायरा कार्यक्रम होणार आहे. समारोपीय सत्रात काव्य प्रतिभा व काव्यधारा कविसंमेलन होणार आहे. काव्यधारा कविसंमेलन हे सर्व कवींसाठी खुले असून यामध्ये जिल्ह्यातील शेकडोंच्या आसपास कवी सहभाग घेणार असल्याचे संदीप देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिक वाचा : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तेल्हारा नगर परिषद कडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली ! जीवन वानखडेचा उपोषणाचा ईशारा

Next Post

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला नियोजन भवनात कार्यक्रम

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला नियोजन भवनात कार्यक्रम

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारीला नियोजन भवनात कार्यक्रम

तेल्हारा युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

तेल्हारा युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.